फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
जेवण तयार करण्याच्या किंवा वेगवेगळे पदार्थ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तुम्हाला जेवण तयार करण्याची हेल्दी टेक्निक माहीत असायला हवी. ...
एखाद्या व्यक्तीप्रमाणे अभिनय करणं वेगळी गोष्ट आहे. पण एखाद्या व्यक्तीप्रमाणे दिसायचं असेल तर, अनेक गोष्टींशी तडजोड करण्यासोबतच फार मेहनतही घ्यावी लागते. आता रणवीर सिंगचंच पाहा ना... ...
मायग्रेन म्हटलं की, डोक्याशी म्हणजेच, मेंदूशी संबंधित आजार असं समजलं जातं. या आजारामध्ये रूग्ण डोकेदुखीने अगदी हैराण होऊन जातात. पण तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की, डोक्याव्यतिरिक्त मायग्रेनची समस्या पोटामध्येही होते. ...
दररोज व्यायाम केल्याने वजन कमी करण्यास मदत होते, असा आपल्या सर्वांचाच समज असतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? व्यायामही वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो. ...
नाश्ता आणि वेट लॉस वर्कआउट यांचा एकमेकांशी संबंध असतो. ही बाब समजून घेण्यासाठी आपण आधी हे जाणून घेतलं पाहिजे की, नाश्त्याच्या आधी आणि नंतर एक्सरसाइज करण्याचे काय फायदे आणि नुकसान आहेत. ...
फिट आणि हेल्दी राहण्यासाठी एक्सरसाइज करणं किती महत्त्वाचं आहे हे आपण नेहमीच ऐकत असतो. सोबतच अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे जगभरात वजन वाढण्याची समस्याही वेगाने वाढत आहे. ...