फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांच्या मनात नेहमीच वेगवेगळे प्रश्न असतात. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या वेळी एक्सरसाइज केल्याने वजन कमी होतं? ...
लठ्ठपणाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. परंतु, काही लोकांची समस्या लठ्ठपणा नाही तर त्यांचं वाढलेलं पोट असतं. वाढलेल्या पोटामुळे तुमचा लूक तर खराब दिसतोच पण इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...
जेव्हा वजन कमी करण्याबाबत चर्चा होते तेव्हा तुम्ही फॅट बर्न आणि कॅलरी बर्न असे शब्द ऐकले असतील. काही लोकांच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की, फॅट बर्न आणि कॅलरी बर्नमध्ये नक्की फरक काय? ...
तुमच्या ऑफिसमध्ये अनेकदा एसीवरून वादावादी होत असेलच... पण तुम्ही नोटीस केलं असेल तर महिलांना एसीच्या कूलिंगची समस्या अधिक जाणवताना दिसेल. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलतं तर ऑफिसमधील महिला स्वेटशर्ट, जॅकेट किंवा स्टोल कॅरी करताना दिसून येतील. ...
जेव्हा गोष्ट बॉलिवूडच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींची असते, त्यावेळी तापसी पन्नूचं नाव सर्वात अग्रेसर असतं. तापसी जेवढी मेहनत आपल्या अभिनयासाठी घेते, तेवढीच लक्ष ती आपल्या फिटनेसकडेही देत असते. ...