लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
कसली 'फिट' आहे ना ती! -असं म्हणताना फिटनेस म्हणजे नक्की काय म्हणायचं असतं.. - Marathi News | How fit she is! -What exactly does fitness mean? are you really fit? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कसली 'फिट' आहे ना ती! -असं म्हणताना फिटनेस म्हणजे नक्की काय म्हणायचं असतं..

अत्यंत शिडशिडीत मुलीला जर का दोन जिने चढून धाप लागत असेल आणि चार किलो समानसुद्धा उचलता येत नसेल, तर ती नुसतीच बारीक असते. फिट नसते. त्यामुळे बारीक असण्यापेक्षा फिट असणं महत्वाचं! ...

मुळात आपल्याला व्यायाम का करायचा आहे? काय तुमचा WHY - Marathi News | Basically why do you want to exercise? What's your fitness driving force? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुळात आपल्याला व्यायाम का करायचा आहे? काय तुमचा WHY

बारीक होण्यासाठी व्यायाम करु असं अनेकजणी म्हणतात, पण त्या बारीकही होत नाहीत, व्यायामही सलग करत नाही, मग नेमकं चुकतं कुठं? ...

मुली व्यायाम का करत नाहीत? त्यांच्या आयुष्यातली १० मिनिटं कुठं हरवली? - Marathi News | girls & exercise, just take 10 minutes out of your schedule make it habit. see the change | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुली व्यायाम का करत नाहीत? त्यांच्या आयुष्यातली १० मिनिटं कुठं हरवली?

मुलींना खेळायला मैदानं नाहीत, मुली मैदानी खेळ खेळत नाहीत आणि ति‌थून व्यायाम न करण्याचा जो ब्लॉक त्यांच्या डोक्यात बसतो, तो वजनावर जाऊन फुटतो. ...

ना डाएटिंग ना महागडे प्रोडक्ट्स; वयाच्या ४७ व्या वर्षी फिगर मेंटेन ठेवण्यासाठी मलायका अरोरा करते फक्त 'हे' काम - Marathi News | Tips for womens Fitness : Malaika arora shares her diet and fitness regime for 2021 | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ना डाएटिंग ना महागडे प्रोडक्ट्स; वयाच्या ४७ व्या वर्षी फिगर मेंटेन ठेवण्यासाठी मलायका अरोरा करते फक्त 'हे' काम

Malaika arora shares her diet and fitness : मलायका फॅशन आणि सौंदर्याच्या बाबतीत नेहमीच लाईमलाइटचा भाग असते. त्याहीपेक्षा वयाच्या 47 व्या वर्षी ती आपल्या फिटनेसविषयी चर्चेत राहिली आहे. ...

दहा पावलं चालण्याची ताकदही कोवीड काळात गमावली, कोवीड काळात जीममध्ये २५ टक्केच महिला सदस्य! - Marathi News | Did you even lose the strength to walk ten steps during the Kovid period? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दहा पावलं चालण्याची ताकदही कोवीड काळात गमावली, कोवीड काळात जीममध्ये २५ टक्केच महिला सदस्य!

अनुष्का शेट्टी ते आलिया भट, करीना कपूर यासाऱ्यांचे फिटनेस व्हीडीओ आपण जेव्हा पाहतो तेव्हा हा प्रश्न स्वत:ला का नाही विचारत की, आपण व्यायाम का करत नाही?  ...

तनुजा लेले भारतीय क्रिकेट संघाची फिटनेस ट्रेनर - Marathi News | Tanuja Lele is the fitness trainer of the Indian cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तनुजा लेले भारतीय क्रिकेट संघाची फिटनेस ट्रेनर

७ ते २४ मार्च दरम्यान दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ पाच एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ...

वजन कमी करण्यासाठी कमी खावं की चांगला आहार घ्यावा? Diet to lose weight I Weightloss in women - Marathi News | Should we eat less or eat better to lose weight? Diet to lose weight I Weightloss in women | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :वजन कमी करण्यासाठी कमी खावं की चांगला आहार घ्यावा? Diet to lose weight I Weightloss in women

वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम नाही तर एक सकस आहार लागतो. डायट केल्याने वजन कमी होतं पण ते वाढू देखील शकतं. यासाठी नेमका आहार काय असावा आणि काय खावं, हे गरजेचं आहे. ...

Weight Loss : खूप खाऊनही काही लोक लठ्ठपणाचे शिकार का होत नाहीत? जाणून घ्या कारण... - Marathi News | Know why some people never gain weight | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Weight Loss : खूप खाऊनही काही लोक लठ्ठपणाचे शिकार का होत नाहीत? जाणून घ्या कारण...

Weight Loss : तुम्हालाही अनेकदा असा प्रश्न पडत असेल की, काही लोक खूप खातात. पण त्यांचं वजन का वाढत नाही? ते इतके स्लिम कसे दिसतात? जाणून घ्या याचं उत्तर... ...