ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Weight Loss Tips By Jethalal Fame Dilip Joshi: तारक मेहतामधला गुबगुबीत जेठालाल आठवतोय ना तो आता एकदम स्लिम आणि फिट झाला आहे.. बघा वेटलॉससाठी त्याने नेमकं काय केलं...(Taarak Mehta Ka Ooltah Chashma’s Jethalal fame Dilip Joshi lost 16 kg in a month) ...
Benefits Of 3-3-3 Weight Loss Rule : How To Do It : 3-3-3 weight loss rule : simple weight loss rule : वेटलॉससाठीचा '३-३-३ चा नियम' डेली रुटीनमध्ये समावेश करुन पहा, कसं होतंय झटपट वजन कमी... ...
Fitness Tips By Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य आणि फिटनेस खरोखरच खूप कमालीचा आहे. वयाच्या पन्नाशीतही त्यांनी हे सगळं कसं मेंटेन केलं असेल तर हे वाचाच...(5 important things for your mental and physical health) ...