शेतकऱ्यांप्रमाणेच पारंपरिक मासेमारी व्यवसायातील मच्छिमारांना कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तालुका श्रमिक मच्छिमार संघ व सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण मच्छिमार संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. ...
एलईडी मासेमारीवरील बंदीच्या नियमांचे पालन केले जात नाही, असा त्यांचा आरोप होता आणि ही मासेमारी बंद झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. ...
तपासणीत एक पर्ससीननेट नौका सापडून आली. या नौकेवर पर्ससीनची जाळी चढविली जात होती. त्यामुळे संबंधित नौका मालकाला बंदरातून नौका हलविण्यापूर्वी मत्स्य व्यवसाय विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी, अशी नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय परवाना अधि ...
मत्स्यसंवंर्धन व बंदरविकास मंत्री अस्लम शेख यांच्या दालनात एलईडी मासेमारी व तिचा शाश्वत मासेमारीवर होणारा परीणाम यासंदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अस्लम शेख यांनी हे आदेश दिले ...