लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Firing, Latest Marathi News

Crime News: निवृत्त पोलिसाकडून दोन मुलांवर गोळीबार; ऐरोलीतली घटना, एकाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | retired police officer shoot his two sons; Incidents in Airoli, one's health is critical | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: निवृत्त पोलिसाकडून दोन मुलांवर गोळीबार; ऐरोलीतली घटना, एकाची प्रकृती चिंताजनक

भगवान यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. त्यांनी या पिस्तूलद्वारे काही महिन्यांपूर्वी मेहुणा व माजी नगरसेवक राजू पाटील यांनादेखील धमकावले होते, असेही समजते. यावेळी पोलिसांनी त्यांचे पिस्तूल जप्त केल्यानंतर पुन्हा ते ताब्यात दिले होते.  ...

थरारक! निवृत्त पोलीसाने झाडल्या स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या; ऐरोलीतली घटना  - Marathi News | Thrilling! Retired police shoot two of their own children; The Airoli incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! निवृत्त पोलीसाने झाडल्या स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या; ऐरोलीतली घटना 

Firing Case : ऐरोली सेक्टर 3 येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हि घटना घडली. ...

एकमेकांचं तोंडही न पाहण्याच्या शपथेचा विसर पडला; गोळीबारात जखमी मित्राचा जीव 'दादा'मुळेच वाचला   - Marathi News | Save life of a friend who was injured in the firing by friend ; incident in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकमेकांचं तोंडही न पाहण्याच्या शपथेचा विसर पडला; गोळीबारात जखमी मित्राचा जीव 'दादा'मुळेच वाचला  

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे पत्नी समवेत वडापाव आणण्यासाठी आले असताना त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आला. ...

जमीन खरेदी - विक्री करणार्‍यावर पुण्यातील चांदणी चौकाजवळ गोळीबार; थोडक्यात वाचला जीव - Marathi News | Firing on estate agent near Chandni Chowk in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमीन खरेदी - विक्री करणार्‍यावर पुण्यातील चांदणी चौकाजवळ गोळीबार; थोडक्यात वाचला जीव

वारजे भागात बांधकाम ठेकेदारावर गोळीबार, सतर्कतेमुळे वाचला जीव, हल्ल्याची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद ...

राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविले - Marathi News | NCP youth leader Raviraj Taware was shifted to Pune for further treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविले

रविराज तावरे (वय ४०) यांच्यावर सोमवारी सायंकाळी गोळीबार केला. ...

रविराज तावरे गोळीबार प्रकरण: अल्पवयीन मुलासह चौघांना अटक; तावरे यांच्यावर यशस्वी शस्रक्रिया - Marathi News | Raviraj Taware Firing case: Four arrested including a minor; Successful surgery on Taware | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविराज तावरे गोळीबार प्रकरण: अल्पवयीन मुलासह चौघांना अटक; तावरे यांच्यावर यशस्वी शस्रक्रिया

बारामती तालुका पोलिसांनी सात तासात घेतला शोध ...

Baramati Crime : राष्ट्रवादीचे युवानेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार ; माळेगावमधील धक्कादायक घटना - Marathi News | Baramati Crime : Firing on NCP youth leader Raviraj Taware in Malegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati Crime : राष्ट्रवादीचे युवानेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार ; माळेगावमधील धक्कादायक घटना

रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते... ...

हुकूमशहा किम जोंग उनची सटकली; बेकायदेशीर सीडी विकणाऱ्याला ५०० जणांसमोर १२ गोळ्या घातल्या अन्... - Marathi News | North korean leader kim jong un firing squad executes man for selling illegal music cd and usb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुकूमशहा किम जोंग उनची सटकली; बेकायदेशीर सीडी विकणाऱ्याला ५०० जणांसमोर १२ गोळ्या घातल्या अन्...

या व्यक्तीला साऊथ कोरियन सिनेमा, म्युझिक आणि ब्रॉडकास्ट स्टोरी अवैधरित्या विकत असताना पकडलं. ...