टेमनी येथील शेतात भुरले यांचे अनाथाश्रमचे बांधकाम सुरू असून, २८ जानेवारीला ते पाहणी करण्यासाठी ते गेले होते. तेथून परत येत असताना दुचाकीवर स्वार दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले होते. ...
रोज होणाऱ्या वादातून कंटाळून तरुण सुनेने शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरून त्यातून सासूवर गोळी झाडली. त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्ध सासूचा जागीच मृत्यू झाला होता. ...
Rape Accused Shot dead : दिलशाद जामिनावर बाहेर होता असून पहिल्या तारखेला तो कोर्टात पोहोचला होता तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. ...
डॉ. हनुमंत धर्मकारे हे पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेल समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञाताने त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेने उमरखेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. ...
आरोपीने डाॅक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या अगदी जवळ जाऊन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्यांच्या छातीत लागली. त्यानंतर डाॅक्टर जागेवर फिरले. इतर तीन गोळ्या पाठीत लागल्या. ...
उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे हे पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेल समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडल्या. ...