सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
गोळीबार, मराठी बातम्या FOLLOW Firing, Latest Marathi News
पोलिसांनी रस्त्याने पालकडून येत असलेल्या दोन मोटारसायकलस्वारांना चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही मोटारसायकलवरील दोन जणांनी ठासणीच्या बंदुकीतून गस्तीवरील पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडून पोबारा केला. ...
Firing : पाल रस्त्यावरील पहाटेची घटना ; थांबविले होते चौकशीसाठी ...
Murder Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावाने आपल्या मित्रासह त्याच्या बहिणीची हत्या केली. ...
Naxalist killed in encounter : दोघांवर अनेक गुन्ह्यांची नोंद, शस्त्रांसह स्फोटक साहित्य जप्त ...
Youth shot dead : इंदरदेव धामणसई येथील घटना ...
Encounter Of Lalu yadav : कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल, काही काडतुसे आणि एक मोटरसायकल जप्त केली. ...
Firing : मुलगा होत नसल्याबाबत पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचा आरोप आहे. ...
वन प्राण्यांच्या शिकारीसाठी आलेल्या परप्रांतीयांनी वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...