मुंबईतील धारावीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. धारावीच्या पीएमजीपी परिसरात सिलेंडर वाहून येणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला. ...
शुक्रवारी पहाटे अलिबाग लगतच्या अरबी समुद्रात मच्छिमार बोटीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ही बोट पूर्णतः भस्मसात झाली. या बोटीवर १८ खलाशी होते. ...
California Fire & Financial Loss : अमेरिकेत आगीमुळे खळबळ उडाली आहे. या आपत्तीमुळे लोकांची व वित्तहानी झाली आहे. अमेरिकेतील या आगीच्या घटनेमुळे १३५ ते १५० अब्ज डॉलर्सचे (१,२९,७०,४४,९०,००,००० रुपये) नुकसान होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. ...
Chile Wildfires: मध्य चिलीमध्ये लागलेल्या भीषण वणव्यामध्ये आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ ककत आहेत. चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे, असा इशारा ...
शहरासह उपनगरात आगीचे सत्र कायम असून गंगाधाम चौकातील आईमाता मंदिराजवळ तब्बल २०-२५ गौडाऊनला भिषण आग लागल्याची घटना रविवारी (दि.१८) सकाळी ९.३० वाजता घडली. एकापाठोपाठ एक अशी लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केल्याने अवघ्या काही वेळामध्ये भडका उडाला. घटनेची ...