Nagpur Fire News: पारडी येथील नेताजी नगर भागात एका फर्निचरच्या दुकानात पहाटे 3 वाजता आगीचा भडका उडाला. अग्निशामन विभागाला माहिती मिळाल्यानंतर कळमना अग्निशमन केंद्रातून तत्काळ अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. ...
Car Fire In Ahmednagar: नगर-जामखेड रोडवरील सांडवा फाटा येथे लग्न सोहळ्यात फटाके वाजवताना ठिणगी उडून जवळच उभा केलेल्या कारने पेट घेतला. काही क्षणातच ही कार जळून खाक झाली. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...