माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
आग, मराठी बातम्या FOLLOW Fire, Latest Marathi News
Fire In Forests: जागतिक तापमानवाढीचे संकट दारात उभे असताना आधीच कमी झालेल्या जंगलांचे क्षेत्र वणव्यांच्या तोंडी सापडू देणे परवडणारे नाही. ...
१३ तासांनी आग नियंत्रणात आली. ...
शेतीपयोगी विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले. यामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पाटील संकटात सापडले आहेत. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे मार्केट आवारातील सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर ठेवलेल्या लाकडी पेट्या व खोके यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
जंगलात लागणारे नैसर्गिक व मानवनिर्मित वणवे यामुळे मधमाशांवरील संकट आता तीव्र स्वरूपात जाणवत आहेत. ...
Sangli News: सांगली येथील गेस्ट हाऊससमोरील सर्व्हीस रस्त्यावरील रघुवीर स्वीटस् ॲन्ड बेकर्सच्या किचनला गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागली. आगीत किचनमधील पॅकिंगचे साहित्य, सिलिंग आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. ...
असे एकाच रात्रीत एकाच वेळी सलग चार दुकाने, पत्राशेड, त्यामधील साहित्य जळून ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
Mumbai News, Malad fire: मुंबईत मालाड पूर्व येथील सेंटर प्लाझा नावाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. ...