लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

बोल्डा फाट्यावर आगीचे थैमान; चार दुकाने भस्मसात, २२ लाखांवर नुकसान - Marathi News | Bolda rift on fire; Four shops burnt, loss over 22 lakhs | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बोल्डा फाट्यावर आगीचे थैमान; चार दुकाने भस्मसात, २२ लाखांवर नुकसान

हाॅटेल, क्लाॅथ सेंटर, ऑटोमोबाइल्ससह चार दुकाने जळून खाक ...

जळगाव एमआयडीसीत आग्नितांडव, अनेक कर्मचारी जखमी, मोरया केमिकल कंपनीतील घटना - Marathi News | Jalgaon: Fire breaks out in Jalgaon MIDC, many employees injured, incident in Morya Chemical Company | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव एमआयडीसीत आग्नितांडव, अनेक कर्मचारी जखमी, मोरया केमिकल कंपनीतील घटना

Jalgaon Fire News: जळगाव येथील एमआयडीसी मोरया ग्लोबल कंपनीसह  केमिकलच्या दोन कंपन्या बुधवारी सकाळी ८ वाजता सुमारास आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यावेळी कंपनीतून विविध प्रकारचे स्फ़ोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे. ...

आग राेखायची तर ‘हे’ करावेच लागेल  - Marathi News | If you want to keep the fire going, you have to do this | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आग राेखायची तर ‘हे’ करावेच लागेल 

संपूर्ण भारतात १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो. ...

यात्रेत आतषबाजी सुरू असताना पडली ठिणगी; २६ यात्रेकरू जखमी, ९ जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | During the yatra, a spark fell while the fireworks were going on, 26 pilgrims were injured, 9 were in critical condition | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :यात्रेत आतषबाजी सुरू असताना पडली ठिणगी; २६ यात्रेकरू जखमी, ९ जणांची प्रकृती गंभीर

काहीजण चेंगराचेंगरीमुळे तर काहीजण आगीमुळे जखमी झाले आहेत. ...

कल्याणमधील बारावे कचरा प्रकल्पास लागली आग, अग्नीशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्यात यश - Marathi News | Fire breaks out at twelfth garbage plant in Kalyan, fire brigade succeeds in controlling it | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील बारावे कचरा प्रकल्पास लागली आग, अग्नीशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्यात यश

बारावे येथे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या ठिकणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. ...

Sangli: आक्कळवाडीत घराला आग, बालिकेचा होरपळून मृत्यू - Marathi News | House fire in Akkalwadi Sangli, girl dies | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आक्कळवाडीत घराला आग, बालिकेचा होरपळून मृत्यू

जत : आक्कळवाडी (ता. जत) येथील छप्परवजा घराला अचानक लागलेल्या आगीत १ वर्षाची बालिका अनन्या आडव्याप्पा कळीमठ (वय १ ... ...

उन्हाळा आला, कारला आगीपासून सांभाळा; या चार चुका जरूर टाळा... - Marathi News | Summer is here, save the car from fire; Avoid these four mistakes... car Care tips | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :उन्हाळा आला, कारला आगीपासून सांभाळा; या चार चुका जरूर टाळा...

उन्हाळ्यात वाहनांना आग लागण्याची शक्यता कैक पटींनी वाढते. या प्रसंगातून कसे वाचवावे... ...

पाडव्या दिनीही अजिंक्यतारा पेटला! अनेकांचा गैरसमज आग लावून जातो... - Marathi News | Even on the Padava day, Ajinkyatara was set fire in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाडव्या दिनीही अजिंक्यतारा पेटला! अनेकांचा गैरसमज आग लावून जातो...

अजिंक्यताऱ्यासह यवतेश्वर, महादरे आणि भैरोबाचा पायथा या डोंगरांनी सातारा शहराला वेढले आहे. या परिसरात आढळणारी जैवविविधताही खास अशीच आहे. ...