लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

मेहकरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आग; दस्तऐवज जळून खाक - Marathi News | Fire at sub-divisional officer's office in Mehkar; Burn the document | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आग; दस्तऐवज जळून खाक

Fire at sub-divisional officer's office in Mehkar : महसूल, आपत्ती व्यवस्थापन विभाग व निवडणूक विभागातील जुने व महत्त्वपूर्ण असलेले हजारो दस्ताऐवज जळून खाक झाले आहेत. ...

Video : नागपुरात धावत्या बसला अचानक लागली आग, वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप - Marathi News | Running bus caught fire in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : नागपुरात धावत्या बसला अचानक लागली आग, वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप

बस क्रिडा चौकातून मेडिकल भवनकडे जात असताना ही घटना घडली. यावेळी बसमध्ये ४०-४५ प्रवाशी होते. दरम्यान, बसच्या समोरील भागातून धूर निघू लागला व पाहता-पाहता बसने पेट घेतला. ...

चिपळुणात तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी टळली - Marathi News | Fire breaks out on third floor flat in Chiplun, No casualties were reported by the fire brigade | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी टळली

भीषण आगीचा सामना करत अग्निशमन दलाच्या जवानांनी सदनिकेमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली. ...

Electric Scooter Fire: भयावह! इलेक्ट्रीक स्कूटर पेटली, वडिलांसह त्यांना भेटायला आलेल्या मुलीचा मृत्यू - Marathi News | Electric Scooter Fire: Horrible! Electric scooter catches fire, daughter and father dies in Tamilnadu Vellore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयावह! इलेक्ट्रीक स्कूटर पेटली, वडिलांसह त्यांना भेटायला आलेल्या मुलीचा मृत्यू

Electric Scooter Fire third incident: आग मोठी असल्याने आणि धूर असल्याने शेजारी ती विझवू शकले नाहीत. बाजुलाच पेट्रोल बाईकदेखील होती. यामुळे कोणीच धाडस केले नाही. ...

गोंदियात धावत्या ट्रकला आग; जीवित हानी टळली - Marathi News | A truck caught fire in Gondia; The loss of life was averted | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात धावत्या ट्रकला आग; जीवित हानी टळली

Gondia News गोंदिया शहराच्या जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोरून धावणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (२९ मार्च) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...

Video: पुण्यातील कात्रजमध्ये एकापाठोपाठ २० ते २५ गँस सिलेंडरचा स्फोट - Marathi News | Explosion of 10 guns cylinders in a row in Katraj Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील कात्रजमध्ये एकापाठोपाठ २० ते २५ गँस सिलेंडरचा स्फोट

लॉन्सशेजारी सिलेंडरचा बेकायेदशीर साठा असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं ...

गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत म्हशीचा होरपळून मृत्यू, सातारा जिल्ह्यातील चाफळमधील घटना - Marathi News | A buffalo dies in a haystack fire at Chafal in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत म्हशीचा होरपळून मृत्यू, सातारा जिल्ह्यातील चाफळमधील घटना

ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत छपरातील इतर जनावरांना सोडल्याने मोठा अनर्थ टळला. ...

Fire in Sariska Forest: राजस्थानच्या जंगलात भीषण वणवा; प्राणी जिवाच्या आकांताने गावांकडे पळाले; लष्कराची हेलिकॉप्टर मागविली - Marathi News | Fire at Sariska Forest in Rajasthan; animals ran towards villages; Ordered an Army helicopters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या जंगलात भीषण वणवा; प्राणी जिवाच्या आकांताने सैरावैरा पळाले

सरिस्का डोंगरात लागलेल्या आगीमुळे प्राणीही त्रस्त झाले असून ते गावाकडे धाव घेत आहेत. जनावरे गावांकडे सरकल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. खेड्यापाड्यात जनावरांच्या प्रवेशाची घोषणा करत पोलिसांचे पथक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे. ...