लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

Video: नारेगावातील भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Video: Massive fire at scrap warehouse at Naregaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: नारेगावातील भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न

अल्पवधीत आगीने संपूर्ण गोदाम कवेत घेतल्याने धुराचे लोट दूरपर्यंत दिसत आहेत. ...

भीषण आग 400 विद्यार्थ्यांचे ‘रेस्क्यू’ ! - Marathi News | Fierce fire | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भीषण आग 400 विद्यार्थ्यांचे ‘रेस्क्यू’ !

तीन मजली शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये फर्निचरसह वरच्या मजल्यावर काही कोचिंग क्लास आहेत. शुक्रवारी दुपारी दुसऱ्या मजल्यावरील डॉ. प्रकाश विश्वकर्मा यांच्या होमिओपॅथी क्लिनिकला अचानक आग लागली आणि एकच हाहाकार उडाला. क्लिनिकला लागून फोम विक्रीचे दुकान असल्याने ...

अमरावतीत शिवाजी कॉम्प्लेक्सला आग; ४५० विद्यार्थ्यांना सुखरुप काढले बाहेर - Marathi News | Fire caught at Shivaji Complex in Amravati, 450 students rescued safely | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत शिवाजी कॉम्प्लेक्सला आग; ४५० विद्यार्थ्यांना सुखरुप काढले बाहेर

अमरावतीतील शिवाजी कॉम्प्लेक्सला शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत अडकलेल्या बन्सल कोचींग क्लासेसच्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ...

चिपळुणात घराला भीषण आग, लाखोंचे नुकसान - Marathi News | Massive house fire in Chiplun, loss of millions | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात घराला भीषण आग, लाखोंचे नुकसान

अचानक शॉर्टसर्किटने घराला आग लागली. त्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि एका रूममधील सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले. ...

गॅस लिक झाल्याने फायर सिलिंडरचा स्फोट; मोठा अनर्थ टळला - Marathi News | Explosion of fire cylinder due to gas leak; The great calamity was averted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गॅस लिक झाल्याने फायर सिलिंडरचा स्फोट; मोठा अनर्थ टळला

Nagpur News नागपूरवरून अमरावतीकडे जात असलेल्या सिलिंडरच्या वाहनातून फायर सिलिंडरचा गॅस लिक झाला. यानंतर गाडीतील सिलिंडर ५० मीटर उंच उडून नजीकच्या इलेक्ट्रिकल दुकानाच्या छतावर जाऊन फुटले. ...

सांगलीत दोन ठिकाणी लागली भीषण आग; गोदाम, दुकान जळून खाक - Marathi News | A short circuit caused fire in two places in Sangli; Warehouse, shop burnt down | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दोन ठिकाणी लागली भीषण आग; गोदाम, दुकान जळून खाक

सांगली : शहरातील गणपती पेठ परिसरात असलेल्या रंगाच्या दुकानाला व माधवनगर येथील चप्पलच्या गोदामाला गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण ... ...

Crime News: पैशासाठी सैतान झाला बाप! स्वतःच्या मुलावर थिनर टाकून पेटवले; उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Bangalore Crime News: Father set his son on fire in property dispute; son died during treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशासाठी सैतान झाला बाप! स्वतःच्या मुलावर थिनर टाकून पेटवले; उपचारादरम्यान मृत्यू

Crime News: बंगळुरूमध्ये एका संतापलेल्या बापाने स्वतःच्या मुलाला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

Video : नागपुरात लकडगंज परिसरातील आरा मशिनला भीषण आग; ८ दुकाने जळून स्वाहा - Marathi News | Fire at six saw machines in Lakdaganj area, major damage in the fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : नागपुरात लकडगंज परिसरातील आरा मशिनला भीषण आग; ८ दुकाने जळून स्वाहा

आज सकाळच्या सुमारास लकडगंजमधील लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. यामध्ये ६ आरा मशिन व ७-८ दुकाने जळून स्वाहा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...