लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फटाके

फटाके

Fire cracker, Latest Marathi News

धार्मिक कार्यक्रमामुळे अयाेध्यानगरीतील फटाका मार्केटवर येणार गदा - Marathi News | Mace will come to the firecracker market in Ayedhya Nagar due to a religious event | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धार्मिक कार्यक्रमामुळे अयाेध्यानगरीतील फटाका मार्केटवर येणार गदा

फटाका मार्केटसाठी अयोध्यानगरी व्यतिरिक्त अन्य जागेचा शोध घेण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी प्रशासनाला दिल्या. ...

बेंगलोरमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Fierce fire at a firecracker shop in Bangalore 10 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेंगलोरमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू

बेंगलोरमधील अट्टीबेलेमध्ये एका फटाक्याच्या दुकानाला ही आग लागली. या दुर्घटनेत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...

दिवाळीआधी फटक्यांच्या बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सुनावणीत काय घडलं? - Marathi News | firecrackers ban update supreme court reiterates barium not allowed as chemical | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीआधी फटक्यांच्या बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सुनावणीत काय घडलं?

Ban On Firecrackers: देशभरातील फटाक्यांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली ...

दिवाळीत धडाड-धूम नाहीच, फटाक्यांवर बंदी; केजरीवाल सरकारचा निर्णय - Marathi News | No fanfare in Diwali, only ban on firecrackers; Kejriwal government's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत धडाड-धूम नाहीच, फटाक्यांवर बंदी; केजरीवाल सरकारचा निर्णय

दिवाळीत फटाके आणि दरवर्षी दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्याचा अतिरेक करून कोट्यवधी रुपयांचा धूर करण्याची दिल्लीकरांची सवय आहे. ...

फटाक्यांच्या आतिशबाजीला फायरिंग समजून हॉटेलमधून मारली उडी, विदेशी पर्यटक जखमी - Marathi News | A foreign tourist was injured when he jumped from the hotel mistaking the sound of firecrackers for firing jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाक्यांच्या आतिशबाजीला फायरिंग समजून हॉटेलमधून मारली उडी, विदेशी पर्यटक जखमी

गुरुवारी रात्रीच्या वेळी कृष्ण जन्माष्टमी निमित्त करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिशबाजीला फायरिंग समजूनकर गडबडला आणि त्याने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. ...

दिवाळी आधी चोरट्यांचा धमाका, फटाक्यांच्या कारखान्यातून चोरली बॉम्बची सुतळी - Marathi News | Bomb twine stolen from firecracker factory at Terkheda | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दिवाळी आधी चोरट्यांचा धमाका, फटाक्यांच्या कारखान्यातून चोरली बॉम्बची सुतळी

कारखानदाराने सुतळी बॉम्ब तयार करण्यासाठी सुतळी आणून ठेवली होती. ...

अवैध फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 7 कामगारांचा जागीच मृत्यू, मृतदेह दूरवर उडून पडले - Marathi News | west bengal, Massive explosion at illegal firecracker factory; 7 workers died on the spot, bodies were blown away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 7 कामगारांचा जागीच मृत्यू, मृतदेह दूरवर उडून पडले

स्फोट इतका भीषण होता की, अनेकांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले... ...

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ ठार - Marathi News | Massive explosion in firecrackers factory, 8 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ ठार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.  ...