आयटी पार्क येथील अग्निशमन यंत्रणा वापरून आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. येरवडा, खराडी, नायडू, धानोरी अग्निशामक केंद्रातील गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ...
सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र एलपीजी गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ...