बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्याकडे जगभरातील नामांकित ब्रँड्सचे आउटफिट्स, शूज आणि इतर एक्ससरिजचं कलेक्शन आहे. ...
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारी मौनी रॉय आपल्या बोल्ड आणि हटके अंदाजासाठी ओळखली जाते. खरं तर मौनीने आपल्या कामाची सुरुवात टीव्ही सिरिअल्समधून केली. ...
आपण अनेकदा बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी सारखेच आउटफिट्स वेअर केल्याचे पाहतो. अनेकदा यामुळे अभिनेत्री ट्रोल झाल्याचीही अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. सध्या अशीच चर्चा बॉलिवूडमद्ये पुन्हा होत आहे. ...
आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी करिश्मा तन्ना काही दिवसांपूर्वी नियॉन ब्लेजर शॉर्ट्समध्ये दिसून आली. करिश्मासारखाच सेम ड्रेस मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी वेअर केला होता. ...
अनन्या पांडे बीटाउनमधील सर्वात तरूण अभिनेत्रींपैकी एक. अनेक फिमेल फॅन्स स्टायलिश अनन्याचे लूक्स कॉपी करताना दिसतात. मग तो तिचा पार्टी लूक असो किंवा कॅज्युअल लूक. कोणत्याही लूकमध्ये अनन्या भारी दिसते. ...