पीकविमा कंपनीने नवीनच फंडा वापरून सामूहिक क्षेत्राच्या संमतीचे कारण पुढे करत प्रमुख पिकांचे पीकविमा प्रस्ताव नामंजूर केले आहेत. यामुळे शेतकर्यांत संताप व्यक्त केला जात आहे. ...
परंपरागत पध्दतीप्रमाणे आपण हाताने दुध काढतो. तर अधिक दुध देणा-या गाईचे दुध आपण नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे निघलेल्या यंत्राच्या सहाय्याने काढतो. मात्र यात बर्याचदा काही चुका होतात त्या कोणत्या ते वाचा सविस्तर. ...
सध्या सर्वत्र गहू काढणीला आला आहे. तर काही अंशी गव्हाची काढणी देखील अनेक भागात पूर्णत्वाकडे आली आहे. सोंगणी करिता होणारा मजुरी खर्च, कष्ट, यांचा विचार करता आधुनिक यंत्र हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढण्याकडे अनेक शेतकर्याचा कळ दिसून येतो आहे. ...
अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनाचे क्षेत्र वाढवून आपला आर्थिकस्तर उंचाविता यावा, या हेतूने सिंचन विहिरींसाठी ४ लाखांचे अनुदान, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरींसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र या योजनेत असलेल्या क ...
दरवर्षी काटकसर करून टरबूज लागवड केल्यास नक्कीच फायदा होत असल्याचे शेतकरी गजानन रावले सांगतात. त्यांना अवघ्या ८० दिवसांमध्ये ५ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न टरबूज पिकांमधून मिळाले आहे. ...