लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अक्षय तृतीया निमित्त माठासह केळी बनवण्याची कारागिरांची लगबग - Marathi News | Artisans busy making matha on the occasion of Akshaya Tritiya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अक्षय तृतीया निमित्त माठासह केळी बनवण्याची कारागिरांची लगबग

वाढत्या महागाईचा कुंभारांच्या व्यवसायाला बसतोय फटका. ...

Agro Tourism कृषी पर्यटन; हंगामी उत्पन्न व रोजगाराच्या संधी देणारा हुकमी व्यवसाय - Marathi News | Agro Tourism; assured business that provides seasonal income and employment opportunities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agro Tourism कृषी पर्यटन; हंगामी उत्पन्न व रोजगाराच्या संधी देणारा हुकमी व्यवसाय

शहरातील रोजच्या गोंगाटापासून दूर मोकळी अन् शुद्ध हवा घेण्यासाठी लोक कृषी पर्यटनाकडे वळत आहेत. आणि ही एक मोठी संधी आहे. ...

चक्क चारा गेला चोरीला; दुष्काळाची अशी ही सुरुवात - Marathi News | The fodder was stolen; This is the beginning of drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चक्क चारा गेला चोरीला; दुष्काळाची अशी ही सुरुवात

सहा एकरवरील ज्वारीचा शेतात पेंड्या बांधून ठेवलेला ७ टन ज्वारीच्या कडब्याचा चारा गेला चोरीला. ...

सांगली जिल्ह्यात कारखान्यांचा हंगाम संपला, जिल्ह्यात झाले इतके टन गाळप - Marathi News | The season of factories in Sangli district is over, so many tons of silage have been produced in the district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली जिल्ह्यात कारखान्यांचा हंगाम संपला, जिल्ह्यात झाले इतके टन गाळप

सांगली जिल्ह्यातील २०२३-२४ मधील ऊस गळीत हंगाम संपला असून, १७ कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे. ...

बाजारभावांच्या संकटात असलेली फुलशेती आता पाण्याअभावी कोमेजली - Marathi News | Flower farming, which was in the crisis of market prices, now withered due to water shortage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारभावांच्या संकटात असलेली फुलशेती आता पाण्याअभावी कोमेजली

लग्नसराई नसल्याने भावही गडगडले फूलउत्पादक शेतकरी अडचणीत, तसेच पाणीटंचाईशी करावा लागतोय सामना ...

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ऊस शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा तिढा सुटला - Marathi News | Incentive subsidy for sugarcane farmers who make regular loan repayments is solved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ऊस शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा तिढा सुटला

राज्य शासनाने या रकमेची आचारसंहितेपूर्वीच मान्यता देऊन तरतूद केल्याने येत्या आठ दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. ...

तरुणाने केला अनोखा प्रयोग,माळरान जमिनीवर बागायती पिकांचा 'पॅटर्न' - Marathi News | A young man did a unique experiment, 'Pattern' of horticultural crops on Malran land. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तरुणाने केला अनोखा प्रयोग,माळरान जमिनीवर बागायती पिकांचा 'पॅटर्न'

फळबागेसह बहुविध पीकपद्धतीमुळे शेतीतील जोखीम केली कमी ...

अशोक पाटलांनी कमी खर्चात मिळविले लाखो रूपयांचे उत्पन्न सीताफळाच्या बागेत घेतले आंतरपिक - Marathi News | Ashok patil earned income of lakhs of rupees at a low cost as an inter crop in the sitafal garden | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अशोक पाटलांनी कमी खर्चात मिळविले लाखो रूपयांचे उत्पन्न सीताफळाच्या बागेत घेतले आंतरपिक

प्रयोगशील शेतकऱ्याचा आंतरपिकाचा अभिनव प्रयोग ...