खेड तालुक्यातील आदिवासी भागातील दुष्काळी गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नायफड येथील मारुती सोमा तिटकारे यांनी २० गुंठे क्षेत्रात मिरची लागवडीतून आतापर्यंत केलेल्या तोडीत दोन लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. ...
Fresh Water Fishery गोड्या पाण्यात जलद वाढणाऱ्या माशाच्या जाती म्हणजे कटला, राहू, मृगळ, चंदेरा, गवत्या आणि सायप्रिनस या जातीचे ओळख आणि जातीनिहाय वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. ...
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळ कांदा काढणी जवळजवळ संपली आहे. सध्या कांद्याला असलेला भाव कमी असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांद्याच्या साठवणुकीवर भर दिला जात आहे. ...
केंद्राने १५ डिसेंबर २०२३ च्या सुधारित आदेशाद्वारे शिल्लक इथेनॉल आणि काही प्रमाणात बी हेवी मळी याचा इथेनॉल वापरासाठी परवानगी देऊन देशभरातील आसवनी प्रकल्प असणाऱ्या साखर कारखान्यांना अंशतः दिलासा दिला. ...
भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान आणि (फाली) भविष्यातील शेती नायकांची आवश्यता आहे. आपण दररोज भोजन करतो त्या शेतकऱ्यांप्रती प्रत्येकाने कृतज्ञतेचा नमस्कार करायला हवे असे मोलाचे विचार जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अत ...