लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
नाशिक जिल्हा खरीप हंगाम : सव्वा लाख मेट्रिक टन खत साठा शिल्लक, तर सव्वा दोन लाख आवटंन मंजूर - Marathi News | Latest News 02 lakh 20 thousand metric ton allocation approved for 2024 kharif season in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्हा खरीप हंगाम : सव्वा लाख मेट्रिक टन खत साठा शिल्लक, तर सव्वा दोन लाख आवटंन मंजूर

नाशिक जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी 02 लाख 20 हजार मेट्रिक टन आवटंन मंजूर झाले आहे. ...

सचिनच्या जिद्दीला नाही तोड; अपार कष्टाने पिकविलेला पेरू दुबईत झाला गोड - Marathi News | Don't break Sachin's stubbornness; The laboriously grown guava of Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सचिनच्या जिद्दीला नाही तोड; अपार कष्टाने पिकविलेला पेरू दुबईत झाला गोड

बुवाचे वाठार येथील युवा शेतकरी सचिन अशोक पाटील यांनी खडकाळ माळरानात जिद्दीने अपार कष्टाने पिकविलेला पेरू आता दुबईच्या बाजारपेठेत विक्री साठी गेला आहे.अधिकचा दर मिळू लागल्याने त्यांची पेरू शेती फायद्यात आली आहे. ...

आता शेतीकामात महिलांचे कष्ट होतील कमी; वापरा ही अवजारे - Marathi News | Implements developed to reduce women's labor in agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता शेतीकामात महिलांचे कष्ट होतील कमी; वापरा ही अवजारे

पिक लावणी ते काढणी पर्यंत महिलांचा विविध शेती कामात प्रमुख वाटा असतो. त्यात काही अति श्रमांची कामे असतात अशी कामे महिलांमधील शारीरिक ताण कमी होऊन आणि कामाची गती वाढण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी काही अवजारे विकसित केली आहेत त्याची ...

धान्याला कीड लागू नये म्हणून धान्य साठवताना करा हे सोपे उपाय - Marathi News | Do this simple solution while storing grain to avoid pests | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान्याला कीड लागू नये म्हणून धान्य साठवताना करा हे सोपे उपाय

मोठ्या प्रमाणावर साठवलेल्या धान्याचे किडींमुळे नुकसान होते. साठविलेल्या धान्याचे प्रमुख शत्रू म्हणजे धान्यातील विविध किडी, कोळी त्याचबरोबर उंदीर व पक्षी होत. ...

Nandurbar Market : गुजरातचा कांदा लिलावासाठी नंदुरबारच्या मार्केटला, बाजारात आवक वाढली!  - Marathi News | Latest News Gujarat's Onion auction at Nandurbar onion market check market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nandurbar Market : गुजरातचा कांदा लिलावासाठी नंदुरबारच्या मार्केटला, बाजारात आवक वाढली! 

नंदुरबार बाजार समितीच्या कांदा बाजारपेठेत 18 दिवसांत 36 हजार क्विंटल कांदा आवक झाली आहे. ...

अवकाळीने तीन एकरांवरील भात शेती उध्वस्त, भरपाई मिळाली 1080 रुपयेच...!  - Marathi News | latest News 1080 rupees help to farmer for rice cultivation on three acres damaged due to bad weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीने तीन एकरांवरील भात शेती उध्वस्त, भरपाई मिळाली 1080 रुपयेच...! 

गत वर्षीच्या अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 1080 रुपयांची मदत शेतकऱ्याला प्राप्त झाली आहे. ...

बी-बियाणे, खते घ्यावी तरी कशी; सोयाबीनचे भाव पडतेच - Marathi News | How to take seeds, fertilizers; As the price of soybeans falls | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बी-बियाणे, खते घ्यावी तरी कशी; सोयाबीनचे भाव पडतेच

सोयाबीन उत्पादकांच्या समस्या जाणून घेणार कोण? ...

हिंगोलीच्या मोंढ्यात हरभऱ्याची आवक वाढती; भाव ही समाधानकारक - Marathi News | The arrival of gram in Hingoli Mondha increases; The price is satisfactory | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंगोलीच्या मोंढ्यात हरभऱ्याची आवक वाढती; भाव ही समाधानकारक

निवडणुकीमुळे आज पासून काही दिवस मार्केट बंद ...