लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
धोम-बलकवडी कालव्याला सुटलं पाणी; शेतकरी आनंदी - Marathi News | Dhom-Balakwadi canal released water; farmers being happy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धोम-बलकवडी कालव्याला सुटलं पाणी; शेतकरी आनंदी

अखेर काल धोम-बलकवडी धरणातून २०० क्यूसेकने पाण्याचे आर्वतन सुटल्याने वीसगाव आंबावडे खोरे, खंडाळा, फलटण तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मोठा फायदा होणार असल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. ...

वाढत्या उष्णतेने शेतकऱ्यांनी केला कामांच्या वेळेत बदल - Marathi News | Farmers have changed their working hours due to increasing heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या उष्णतेने शेतकऱ्यांनी केला कामांच्या वेळेत बदल

वाढत्या उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारेने अंग चिपचिपत आहे. दुपारचे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामाच्या वेळेत बदल केल्याचे चित्र शिवारात दिसत आहे. ...

अलीकडे का झाले अनेक दूध उत्पादकांचे डेअरी फार्म बंद? - Marathi News | Recently why many dairy farms of milk producers have closed down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अलीकडे का झाले अनेक दूध उत्पादकांचे डेअरी फार्म बंद?

दूध व्यवसायात कोणत्या गोष्टी चुकताहेत? ...

Onion Market : सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव  - Marathi News | Latest news 26 april 2024 todays onion market price in solapur market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1 लाख 7 हजार 270 क्विंटल आवक झाली. बाजारभाव पाहुयात.. ...

Weather Report : महाराष्ट्रातील 'या' दहा जिल्ह्यात 29 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Unseasonal rain likely in ten districts of Maharashtra till April 29, read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Report : महाराष्ट्रातील 'या' दहा जिल्ह्यात 29 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता 29 एप्रिलपर्यंत कायम आहे.  ...

Sorghum Market : पुणे बाजारात मालदांडी ज्वारीचा भाव वाढला, वाचा आजचे सविस्तर दर  - Marathi News | Latest News 26 april 2024 todays Sorghum market in pune market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : पुणे बाजारात मालदांडी ज्वारीचा भाव वाढला, वाचा आजचे सविस्तर दर 

आज सर्वसाधारण ज्वारीसह, दादर, लोकल, हायब्रीड, मालदांडी, पांढरी, रब्बी आणि शाळू गव्हाची आवक झाली. ...

Wheat Market : मुंबई, पुणे बाजारात गव्हाला सरासरी भाव काय? वाचा आजचे सविस्तर दर  - Marathi News | Latest News 26 April 2024 todays Wheat Market price in mumbai and pune market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : मुंबई, पुणे बाजारात गव्हाला सरासरी भाव काय? वाचा आजचे सविस्तर दर 

आज 26 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक 6 हजार क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली. ...

एकापेक्षा एक सरस आंब्याची राज्याच्या विवीध बाजारात धूम - Marathi News | Different types of mangoes are available in different markets of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकापेक्षा एक सरस आंब्याची राज्याच्या विवीध बाजारात धूम

बाजारातील आंब्यात गावरान आंब्यांची चव मात्र दुर्मिळ ...