lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : पुणे बाजारात मालदांडी ज्वारीचा भाव वाढला, वाचा आजचे सविस्तर दर 

Sorghum Market : पुणे बाजारात मालदांडी ज्वारीचा भाव वाढला, वाचा आजचे सविस्तर दर 

Latest News 26 april 2024 todays Sorghum market in pune market yards check here | Sorghum Market : पुणे बाजारात मालदांडी ज्वारीचा भाव वाढला, वाचा आजचे सविस्तर दर 

Sorghum Market : पुणे बाजारात मालदांडी ज्वारीचा भाव वाढला, वाचा आजचे सविस्तर दर 

आज सर्वसाधारण ज्वारीसह, दादर, लोकल, हायब्रीड, मालदांडी, पांढरी, रब्बी आणि शाळू गव्हाची आवक झाली.

आज सर्वसाधारण ज्वारीसह, दादर, लोकल, हायब्रीड, मालदांडी, पांढरी, रब्बी आणि शाळू गव्हाची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 6 हजार क्विंटल आवक झाली. यात सर्वसाधारण ज्वारीसह, दादर, लोकल, हायब्रीड, मालदांडी, पांढरी, रब्बी आणि शाळू गव्हाची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 2100 रुपयापासून ते 4650 रुपयांपर्यंत दर मिळाला. मालदांडी ज्वारीच्या दरात वाढ झाली असून आज सर्वाधिक दर मिळाला. 

26 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सर्वाधिक 1400 क्विंटल हायब्रीड ज्वारीची आवक झाली. त्या खालोखाल शाळू ज्वारीची  एक हजार क्विंटलची आवक झाली. आज सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 3750 रुपये दर मिळाला. दादर ज्वारीला सरासरी 2381 रुपये ते 4375 रुपये असा भाव मिळाला. 

हायब्रीड गव्हाला सरासरी 2100 रुपये ते 3500 रुपयांपर्यंत दर मिळाला. जामखेड बाजारात मालदांडी ज्वारीला सरासरी 3600 रुपये तर पुणे बाजारात सर्वाधिक 4650 रुपये दर मिळाला. मुंबई    बाजारात लोकल ज्वारीला देखील 4200 रुपये सरासरी दर मिळाला. पांढरी ज्वारीला सरासरी 2800 रुपये ते 3350 रुपये दर मिळाला. किल्ले धारुर बाजारात पिवळ्या ज्वारीला सरासरी 3681 रुपये दर मिळाला. 

तर आज माजलगाव बाजारात रब्बी ज्वारीला सरासरी 2650 रुपये, पैठण बाजारात 2050 रुपये, गेवराई बाजारात 2350 रुपये तर पुणे बाजारात सर्वाधिक 2700 रुपयांचा सरासरी दर मिळाला. जालना बाजार समितीत शाळू ज्वारीला सरासरी 2780 रुपये, सांगली  बाजारात सरासरी 4250 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 2338 रुपये दर मिळाला. 


असे आहेत ज्वारीचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/04/2024
दोंडाईचा---क्विंटल551170023002200
करमाळा---क्विंटल97270036513101
कुर्डवाडी---क्विंटल15330042003750
राहता---क्विंटल5210021002100
धुळेदादरक्विंटल24200024502381
जळगावदादरक्विंटल173285035003350
दोंडाईचादादरक्विंटल216230044524375
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल55251227352552
धुळेहायब्रीडक्विंटल935206021452100
जळगावहायब्रीडक्विंटल83210023002225
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल155211122152161
सांगलीहायब्रीडक्विंटल160318035003340
नागपूरहायब्रीडक्विंटल12320036003500
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल4300030003000
मुंबईलोकलक्विंटल887250056004200
पुणेमालदांडीक्विंटल691400053004650
जामखेडमालदांडीक्विंटल253300042003600
औराद शहाजानीपांढरीक्विंटल2280028002800
मुरुमपांढरीक्विंटल178230044013350
तुळजापूरपांढरीक्विंटल120250036003250
उमरगापांढरीक्विंटल4200029002800
किल्ले धारुरपिवळीक्विंटल42320037003681
माजलगावरब्बीक्विंटल123175027802650
पैठणरब्बीक्विंटल22204128762050
गेवराईरब्बीक्विंटल72177529052350
किल्ले धारुररब्बीक्विंटल21225128002700
जालनाशाळूक्विंटल1015200038992780
सांगलीशाळूक्विंटल220350050004250
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल70207526002338

Web Title: Latest News 26 april 2024 todays Sorghum market in pune market yards check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.