Onion Market Rate Today : राज्यात आज सोमवार (दि.१४) रोजी एकूण ३७१५४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ४० क्विंटल लाल, ७१७८ क्विंटल लोकल, ४०० क्विंटल पोळ, २६९२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Farmer Health : शेतकरी हा एकूणच समाजाचा कणा आहे. तो रात्रंदिवस मेहनत करून अन्नधान्य पिकवतो. मात्र अन्नदाता असणाऱ्यांना शेतकाऱ्यांनी आपल्या शरीराची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ...
jamin e mojani 2.0 राज्यात जमिनींच्या मोजणीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या ई-मोजणी 'व्हर्जन २'मुळे मोजणीला वेग आला आहे. एकट्या मार्च महिन्यात राज्यात तब्बल ३९ हजारांहून अधिक विक्रमी मोजणी झाल्या आहेत. ...
Kanda Chal मागील काही वर्षापासून चाळीत ठेवलेल्या कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा कल कांदा चाळीत ठेवण्याकडे आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदाचाळी बनवण्याची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. ...
Sugarcane FRP 2024-25 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे न देणाऱ्या राज्यातील १५ साखर कारखान्यांवर मागील महिन्यात आरआरसीची कारवाई केली असताना आता ३३ साखर कारखाने साखर आयुक्तांच्या रडारवर आहेत. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाली. तर बटाट्याची आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली. ...
Ujani Dam Water Level सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी १८ ते २० एप्रिलपर्यंत मृत साठ्यात जाणार असून, यानंतर कालवा वगळता शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होणार आहे. ...