अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...
शेतकऱ्यांना डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जानेवारी २०२५ पासून एक विशेष अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना डीएपी खत परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे. ...
निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली असून सौदी अरेबिया आणि दुबई या देशांमध्ये नऊ कंटेनरमधून १७२ मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. ...
Natural Farming : विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी शासनाने पुढाकार घेतला असून, यासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला ५ कोटी रुपयांचा प्रकल्प दिला आहे. ...