Agriculture News : काही शेतकऱ्यांनी मिळून शेतीसाठी पाणी वाटपाचे सूत्र (Water Distribution Formula) अवलंबवत मागील दहा वर्षांपासून यशस्वीरीत्या शेती करत आहेत. ...
कोकणामध्ये आंब्याचा हंगाम मार्च-मे या कालावधीत दिसून येतो, तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये आंब्याचा हंगाम उशिरा म्हणजेच मे महिन्यात सुरू होऊन ऑगस्टमध्ये संपतो. ...
बीज निर्मितीसाठी आणि बीज प्रसारासाठी उन्हाळा खूप महत्त्वाचा ऋतू आहे. झाडांना लागलेली फळे आणि शेंगा उष्णतेमुळे वाळून फुटतात व त्यांचे बी पक्षी आणि हवेमार्फत इतरत्र पसरते. ...
गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १८ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. ...