Agricultural Scheme : वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांची पिके आणि फळबागांचे संरक्षण होण्यासाठी शेतकुंपण करण्याकरिता स्वंतत्र योजना तयार करून राज्य सरकारला सादर करावी, अशी सूचना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला केली. ...
अंगणात, बागेत किंवा इमारतीवर अनेकदा मधमाशांचे पोळ (Honey Bee Hive) लागते. त्यापासून मध काढण्यासाठी अनेकदा पोळं जाळण्यात येतं. काही वेळा पोळ्याला दगड मारला जातो. यामुळे पर्यावरणाचे नुकसान तर होतेच, सोबत दंडही आकारला जातो. ...
Gokul Milk Kolhapur : दूध उत्पादक संघाने (गोकुळ) आज शनिवारपासून म्हैस दूध खरेदी घरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ६.५ फॅट आणि ९.० एसएनएफ पासून पुढेही दरवाढ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. ...
Nira Bhima Sugar Factory : शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू सन २०२४-२५ च्या ऊस गळीत हंगामासाठी ऊस बिलाचा हप्ता प्रतिटन २८०० प्रमाणे जाहीर केला आहे. ...
म्हैसाळ सिंचन योजनेचे आवर्तन आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते बटण दाबून शुक्रवारी सकाळी पहिल्या टप्प्यातील पंप सुरू करण्यात आले. उन्हाळ हंगामाच्या सिंचनासाठी पाण्याची गरज असताना आवर्तन सुरू झाल्याने सांगली जिल्ह्याच्या मिरज-कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील ...