अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Fertilizer Linking : खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना अनुदानित खत देताना त्यासोबत जबरदस्तीने इतर उत्पादन खरेदी करण्यास लावणे म्हणजेच 'लिकिंग' यावर्षी थांबवण्याचा निर्धार कृषी विभागाने केला आहे. वाचा सविस्तर (Fertilizer Linking) ...
राज्यात सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून सर्वत्र शेतजमिनींच्या नांगरणीची लगबग आहे. याच काळात एक मोठी समस्या समोर येते ती म्हणजे शेताच्या बांधांवरील वाद. ...
बकुळ वृक्ष (Mimusops elengi) हा एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. हा वृक्ष प्रामुख्याने भारतात विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतो. ...
शेतकरी (Farmer) अंदाजाने किंवा पारंपरिक सवयीप्रमाणे खते खरेदी करतात आणि ती जमिनीत (Soil) टाकतात. यामुळे खतांचा (Fertilizers) खर्च तर वाढतोच पण जमिनीवर त्याचा विपरीत परिणाम देखील होतो. ...
Cotton Market: दिवाळीपासून भाववाढीची अपेक्षा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता; मात्र अनेक दिवसांपासून साठवलेल्या कापसावर आता बारीक किडींचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. वाचा सविस्तर (Cotton Market) ...
आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोबी पिकाला समाधानकारक बाजार भाव मिळत नसल्याने, तसेच पिकावर पांढरी अळी, मावा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कोबी पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...