लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Ghatsarpa Aajar In Goats : शेळ्यांना घटसर्प रोगापासून वाचविण्यासाठी 'हे' कराच, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Ghatsarpa Aajar In Goats protect goats from ghatsarp aajar, do this, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळ्यांना घटसर्प रोगापासून वाचवायचं असेल तर 'हे' कराच, जाणून घ्या सविस्तर 

Ghatsarpa Disease in Goats : घटसर्प (Ghatsarp) हा रोग सर्व ऋतुमध्ये होतो, पण पावसाळयात याचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अधिक आहे. ...

Sonkhat : कचरा डेपोतील खत ठरतेय फलदायी; कसे केले जाते सोनखत? - Marathi News | Sonkhat : Fertilizer from garbage depot is proving fruitful; How is Sonkhat made? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sonkhat : कचरा डेपोतील खत ठरतेय फलदायी; कसे केले जाते सोनखत?

सातारा पालिकेच्या सोनगाव डेपोत कचऱ्यापासून दररोज ४० टन खत तयार केले जाते. या खतावरच शहरातील बागा बहरू लागल्या असून, शेतकऱ्यांनाही मागणीप्रमाणे खताचा पुरवठा केला जात आहे. ...

Farmer Success Story : उत्पादन खर्चात बचत करत टोमॅटोनंतर केली काकडीची लागवड; २५ गुंठ्यात १८ टन उत्पादन - Marathi News | Farmer Success Story : Cucumbers were planted after tomatoes, saving on production costs; 18 tons produced in 25 guntha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : उत्पादन खर्चात बचत करत टोमॅटोनंतर केली काकडीची लागवड; २५ गुंठ्यात १८ टन उत्पादन

आष्टा येथील प्रगतशील शेतकरी नितीन विद्याधर वाडकर यांनी २५ गुंठे काकडीतून सुमारे साडेतीन लाखांचे उत्पादन घेतले आहे. ...

Biochar Production : शेतकऱ्याने पऱ्हाटीपासून बनविले बायोचर खत, काय आहेत फायदे? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Agriculture News Farmer makes biochar fertilizer from Parhati see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याने पऱ्हाटीपासून बनविले बायोचर खत, काय आहेत फायदे? वाचा सविस्तर

Biochar Production : बायोचर खताचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास सेंद्रिय कार्बन वाढण्यास व जमीन सुपीक होण्यास मदत होणार आहे. ...

Agriculture Drone : शेती क्षेत्रात ड्रोनचा वापर कुठे आणि कसा केला जातो? पाहूया सविस्तर - Marathi News | Agriculture Drone : Where and how are drones used in agriculture? Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Drone : शेती क्षेत्रात ड्रोनचा वापर कुठे आणि कसा केला जातो? पाहूया सविस्तर

Drone used in Agriculture पिकांचे वाढीचे निरीक्षण व मूल्यांकन, कीड आणि रोगांवर नियंत्रण, पिकांचे पक्षांपासून संरक्षण तसेच पिकांची देखरेख, बियाणे लागवड आणि मातीचे विश्लेषण अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या ड्रोनच्या माध्यमातून करता येतात. ...

Soyabean Kharedi : सोयाबीन खरेदी केंद्रावर बँकेचा आयएफएससी कोड चुकला, वाचा पुढं काय झालं? - Marathi News | Latest News Soyabean Kharedi The bank's IFSC code was wrong at soybean purchasing center, see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन खरेदी केंद्रावर बँकेचा आयएफएससी कोड चुकला, वाचा पुढं काय झालं?

Soyabean Kharedi : शेतकरी नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने (Nafed Soyabean Buying Center) सोयाबीनची विक्री करत आहेत. ...

शेतकऱ्यांच्या सल्लागारांना कंपनीकडून मिळते २० टक्के मलई; कशी पाहूया सविस्तर - Marathi News | Farmers advisors get 20 percent profit from the company; Let's see how in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या सल्लागारांना कंपनीकडून मिळते २० टक्के मलई; कशी पाहूया सविस्तर

शेतकऱ्यांना जादा उत्पन्नाचे आमिष दाखवायचे. त्यांच्या गळ्यात भरमसाठ महागडी औषध मारायचा फंडा 'पीजीआर' कंपन्यांनी गेल्या आठ, दहा वर्षांत सुरू केला आहे. ...

Manmad Bajar Samiti : बाजार फी प्रश्नावरून मनमाड बाजार समिती आजपासून बंद, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Manmad kanda market closed from today due to market fee issue, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार फी प्रश्नावरून मनमाड बाजार समिती आजपासून बंद, वाचा सविस्तर 

Manmad Bajar Samiti : पुढील आदेश येईपर्यंत मनमाड बाजार समितीतील कांदा, मका, धान्याचे लिलाव बंद राहतील. ...