लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकरी अनिल पाटलांनी क्षारपड जमिनीत घेतले एकरी १०५ टन ऊस उत्पादन - Marathi News | Farmer Anil Patil produces 105 tons of sugarcane per acre in saline soil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी अनिल पाटलांनी क्षारपड जमिनीत घेतले एकरी १०५ टन ऊस उत्पादन

मिरज तालुक्यातील समडोळी येथील प्रयोगशील शेतकरी अनिल नरसगोंडा पाटील यांनी क्षारपड जमिनीमधून उसाचे एकरी १०५ टन उत्पादन घेतले आहे. ...

fake DAP fertilizer : शेतकऱ्यांनो सावधान बनावट खत विक्रीचा सुळसुळाट; काय आहे प्रकार वाचा सविस्तर - Marathi News | fake DAP fertilizer: Farmers beware of the scam of selling fake fertilizer; Read in detail what it is | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो सावधान बनावट खत विक्रीचा सुळसुळाट; काय आहे प्रकार वाचा सविस्तर

fake DAP fertilizer : बनावट डीएपी खताची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकासह तिघांविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ७५ हजार ६०० रुपये किमतीच्या ५६ बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाविषयी वाचा सविस्तर ...

Agriculture News : इराणच्या मातीत फुलणार सातपुड्यातील पारंपरिक बियाणे, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture News Traditional seeds from Satpura will flourish in the soil of Iran, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इराणच्या मातीत फुलणार सातपुड्यातील पारंपरिक बियाणे, वाचा सविस्तर 

Agriculture News : यामुळे सातपुडयातील पारंपरिक बियाणे (Traditional Seeds) थेट इराण आणि लडाखला पोहचणार आहेत.  ...

Fish Farming : पारंपरिक शेतीला पिंजऱ्यातील मत्स्यपालनाची जोड, नंदुरबारच्या शेतकऱ्याची कमाल - Marathi News | latest News Success Story Cage fish farming by Nandurbar farmer see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक शेतीला पिंजऱ्यातील मत्स्यपालनाची जोड, नंदुरबारच्या शेतकऱ्याची कमाल

Fish Farming : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी ((republic Day) दिल्ली येथे सन्मानित करण्यात येणार आहे.  ...

पीजीआर कंपनीच्या माध्यमातून झटपट श्रीमंती; नातेवाइकांच्या नावावरच अधिकाऱ्यांनी सुरु केल्या कंपन्या - Marathi News | Instant wealth through PGR company; Agriculture Officials started companies in the name of relatives | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीजीआर कंपनीच्या माध्यमातून झटपट श्रीमंती; नातेवाइकांच्या नावावरच अधिकाऱ्यांनी सुरु केल्या कंपन्या

PGR in Grape पीजीआर कंपनीच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होता येते. याचा अंदाज आल्यानंतर कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांना त्याचा हव्यास सुटला. ...

Indrayani Tandul Bajar Bhav : यंदा तांदळाचे उत्पादन घटले; इंद्रायणीला कसा मिळणार दर? - Marathi News | Indrayani Tandul Bajar Bhav : This year rice production decreased; How will indrayani rice get the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Indrayani Tandul Bajar Bhav : यंदा तांदळाचे उत्पादन घटले; इंद्रायणीला कसा मिळणार दर?

यंदा रोगाच्या प्रादुर्भावामुळे तांदळाचे उत्पादन घटले. त्यामुळे ग्राहकांना तांदूळ खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. ...

Agriculture News : तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेले मजूर रिकाम्या हातानेच का परतले? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Mirchi Todni 500 rupees for 12 hours of work to harvesting chilly in telangana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेले मजूर रिकाम्या हातानेच का परतले? वाचा सविस्तर 

Agriculture News : गडचिरोलीसह इतर भागातून जवळपास २५ हजार मजूर मिरची तोडण्यासाठी (Mirchi Todni) तेलंगणात जात असतात. ...

Agriculture News : मन्याड, गिरणातून आवर्तने, जळगावच्या सहा तालुक्यातील शेतीला संजीवनी, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Discharge from Manyad, Girna dam for six talukas of Jalgaon district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मन्याड, गिरणातून आवर्तने, जळगावच्या सहा तालुक्यातील शेतीला संजीवनी 

Agriculture News : यंदा पाऊसमान चांगले असल्याने मन्याड आणि गिरणा धरणातून आवर्तन असल्याने (Water Discharged) रब्बी हंगाम जोरावर आहे.  ...