मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले... २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
Farming information and Details in Marathi FOLLOW Farming, Latest Marathi News farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे. Read More
Lavangi Mirchi Market Update : दररोजच्या जेवणातील लाल मिरची (Red Chilli) प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे. गेल्यावर्षी मिरचीचे दर आकाशाला भिडले होते. यावर्षी मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे. याचवेळी मोठ्या प्रमाणात बाजारात आवक झाल्याने मिरचीचे दर गडगड ...
भंडारदरा लाभक्षेत्राकरिता सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन ८ फेब्रुवारीपासून सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...
साखर कारखान्यांच्या चालू गळीत हंगामात ऊसगाळपाचे उद्दिष्ट गाठताना सर्वांचीच दमछाक उडाल्याचे चित्र आहे. गाळपाबरोबरच साखर उताऱ्यालाही फटका बसत असल्याने यंदा 'एफआरपी' हाच उसाचा अंतिम दर ठरण्याची शक्यता अधिक आहे. ...
Farmer Id Registration : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) १३ लाख ७८ हजार २३० शेतकऱ्यांच्या 'फार्मर आयडी' नोंदणीचे लक्ष आहे. ...
Start Up Loan : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांसाठी 'मार्जिन मनी' योजना (Margin Money Yojana) राबवली जात आहे. ...
रासायनिक खते शेतीत उत्पादन वाढविण्याचे एक प्रभावी साधन म्हणून वापरली जातात. मात्र या खतांचा अतिवापर जमिनीच्या आरोग्यावर आणि पर्यावरणाच्या संतुलनावर गंभीर परिणाम करतो. ...
Soybean Procurement : हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी (Soybean sale) शेतकरी वाहनांच्या रांगा अद्याप कायम आहेत. आणखीन पन्नास हजारांच्या आसपास शेतकरी (Farmer) सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. वाचा सविस्तर ...
नांदेड विभागातील धरणामध्ये सिंचनासाठी (Irrigation) किती पाणी साठा उपलब्ध आहे. आणि रब्बी, उन्हाळी पिकांची कशी होणार सोय ते वाचा सविस्तर. ...