उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नसल्याने घरच्या शेतीत काहीतरी करू या उद्देशाने मेहनत आणि अनुभवाच्या जोरावर सुरु केलेल्या शेळीपालनाच्या जोड धंद्यातून चित्तेपिंपळगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथील तरुण करतोय लाखोंची उलाढाल. ...
गेल्या दोन दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येनुसार मुगाची मागणी फार मोठी आहे. याबाबतीत महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीने मुग पिकाची लागवड करणे गरजेचे आहे. ...
राशिवडे येथील गावतलावात अॅझोला नावाचे शेवाळ नैसर्गिकरीत्या वाढू लागले आहे. हे अॅझोला शेवाळ दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं मानलं जात. याचा वापर दुभत्या जनावरांसाठी केल्यास यातून या जनावरांसाठी लागणारी सर्व पोषणमूल्य व दुधाचे उत्पादन वाढणार आहे. ...