लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , फोटो

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
... म्हणून सेलिब्रिटी अन् खेळाडूंच्या ट्विटनंतर MS धोनी ट्विटरवर ट्रेंड - Marathi News | So after the tweets of celebrities and players, MS Dhoni is trending on Twitter due to farmer protest | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून सेलिब्रिटी अन् खेळाडूंच्या ट्विटनंतर MS धोनी ट्विटरवर ट्रेंड

PHOTOS : मोदी सरकारला आव्हान देणारी आणि कंगनाला ‘ताप’ देणारी रिहाना आहे तरी कोण? - Marathi News | Rihanna tweets about farmers' protest, Know all about popsinger | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : मोदी सरकारला आव्हान देणारी आणि कंगनाला ‘ताप’ देणारी रिहाना आहे तरी कोण?

दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेल्या शेतक-यांबद्दल रिहाना बोलली आणि संपूर्ण जगात तिच्या नावाची चर्चा सुरु झाली. सुमारे 4400 कोटी संपत्तीची आहे मालकीण ...

'शेतकऱ्यांच्या ह्रदयापर्यंत जाणारा रस्ता बांधा, भिंत बांधून काय साध्य करता' - Marathi News | 'Build a road to the heart of the farmer agitation, what do you achieve by building a wall', rohit pawar on delhi protest | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'शेतकऱ्यांच्या ह्रदयापर्यंत जाणारा रस्ता बांधा, भिंत बांधून काय साध्य करता'

आम्ही आंदोलक शेतकऱ्यांसोबत, ट्रॅक्टरमधून लग्नमंडपात पोहोचले वधू-वर - Marathi News | We reached the wedding tent by tractor in uttarakhand with the farmers in Delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही आंदोलक शेतकऱ्यांसोबत, ट्रॅक्टरमधून लग्नमंडपात पोहोचले वधू-वर

परेड सावधान... दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनातही 'महाराष्ट्र दर्शन' - Marathi News | Parade alert ... 'Maharashtra Darshan' in Delhi farmers' agitation too | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :परेड सावधान... दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनातही 'महाराष्ट्र दर्शन'

"मये कोरोनाचं नव्हं...शेती कायद्याचं भय", पोशिंद्यांची पायपीट अन् मुंबईचं मॅनेजमेंट - Marathi News | kisan sabha farmers protest in mumbai azad maidan | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"मये कोरोनाचं नव्हं...शेती कायद्याचं भय", पोशिंद्यांची पायपीट अन् मुंबईचं मॅनेजमेंट

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात मुंबईत आज हजारो शेतकऱ्यांचा लाँग मार्च पोहोचला आहे. या मोर्चाची ही खास छायाचित्र सारंकाही सांगून जातील. ...

शेतकऱ्यांसाठी सिंधू बॉर्डरवर फ्री Wi-Fi लागलं, 'आप'चा इंटरनेट प्लॅन - Marathi News | Free Wi-Fi on Indus border for farmers, 'Aap' internet plan by kejariwal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसाठी सिंधू बॉर्डरवर फ्री Wi-Fi लागलं, 'आप'चा इंटरनेट प्लॅन

शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी सिंघु बॉर्डरला पोहोचली स्वरा भास्कर, फोटो झाले व्हायरल.... - Marathi News | Swara Bhaskar joins farmer protest at Singhu Border pics going viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी सिंघु बॉर्डरला पोहोचली स्वरा भास्कर, फोटो झाले व्हायरल....

सोशल मीडियावर स्वरा भास्करने काही फोटो शेअर केले आहेत. तिने शेतकऱ्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. तिने ट्विट करत शेतकऱ्यांच्या हिंमतीचं कौतुक केलं आहे. ...