केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Farmer Allegation against Shiv Sena Minister Shankarrao Gadakh: दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत ...
Punjab Election Result And BJP : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भाजपाला पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसला आहे. ...
Toolkit Case: Bombay High Court Holds Nikita Jacob's Arrest For 3 Weeks : संबंधित दिल्ली न्यायालयात जाऊन जामिनासाठी अर्ज करण्याकरिता निकिता यांना तीन आठवडे अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. ...
Farmers Protests : शेतकरी आंदोलनाचा आज ८४वा दिवस होता. दिल्लीच्या सीमांप्रमाणेच देशभर कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याची शेतकऱ्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. ...