लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
शेतकऱ्यांचा सोमवारी भारत बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबा - Marathi News | Mahavikas Aghadi support for the Farmers Bharat Bandh on Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा सोमवारी भारत बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबा

शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी, प्रस्तावित कामगार कायदा, शिक्षण कायदा, वीजबिल अधिनियम आणि तिन्ही कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने बंदचे आवाहन केले आहे. ...

"राकेश टिकैत 'दरोडेखोर', परदेशातील पैशातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू"; भाजपाचा गंभीर आरोप  - Marathi News | BJP mp Akshaywar Lal Gond criticized bku leader Rakesh Tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राकेश टिकैत 'दरोडेखोर', परदेशातील पैशातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू"

BJP Akshaywar Lal Gond And Rakesh Tikait : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये याआधी अनेकदा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

कृषी कायद्याच्या विरोधात अकाली दलाचा दिल्लीत मोर्चा; ‘ब्लॅक फ्रायडे प्रोटेस्ट मार्च’ काढून निषेध - Marathi News | akali Dal Morcha in Delhi against centre farm law pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्याच्या विरोधात अकाली दलाचा दिल्लीत मोर्चा; ‘ब्लॅक फ्रायडे प्रोटेस्ट मार्च’ काढून निषेध

कृषी कायद्याला एक वर्ष झाल्याच्या निषेधार्थ अकाली दलाने शुक्रवारी दिल्लीत ‘ब्लॅक फ्रायडे प्रोटेस्ट मार्च’ काढला. ...

"...म्हणून तिथे आंदोलन नको बाकी देशात आग लागली तरी चालेल असा हा कुटील डाव" - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Punjab CM Amrinder Singh Over farmer protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून तिथे आंदोलन नको बाकी देशात आग लागली तरी चालेल असा हा कुटील डाव"

BJP Atul Bhatkhalkar Slams Punjab CM Amrinder Singh : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे ...

"शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पण पंजाबमध्ये नको कारण..."; मुख्यमंत्र्यांचं आवाहन - Marathi News | punjab cm amrinder singh on farmer protest says do not disturb punjab move to delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पण पंजाबमध्ये नको कारण..."

Punjab cm amrinder singh on farmer protest : "पंजाब सरकार हे शेतकऱ्यांसोबत आहे. त्यामुळे राज्यात कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणं टाळावं" असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. ...

शेतकऱ्यांवरील लाठीमाराची होणार चौकशी; धरणे आंदोलन घेतले मागे - Marathi News | there will be an inquiry into the beating of farmers in haryana pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांवरील लाठीमाराची होणार चौकशी; धरणे आंदोलन घेतले मागे

चर्चेच्या चौथ्या फेरीत दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा निघाला. ...

Karnal Protest : जय जवान-जय किसान, एकीकडे झोपले शेतकरी अन् दुसरीकडे सैन्य - Marathi News | Karnal Protest: Farmers on one side and army on the other, Jai Jawan - Jai Kisan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnal Protest : जय जवान-जय किसान, एकीकडे झोपले शेतकरी अन् दुसरीकडे सैन्य

शेतकऱ्यांवर २८ ऑगस्टला बास्तारा येथील टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीसांनी लाठीमार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ कर्नाल येथील सचिवालयाला घेराव टाकण्याचा इशारा दिला होता ...

"तालिबानशी चर्चा करणारं मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांशी का बोलत नाही, हा सत्तेचा अहंकार कशासाठी?"  - Marathi News | why cant the modi government which talks to taliban talk to farmers congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तालिबानशी चर्चा करणारं मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांशी का बोलत नाही, हा सत्तेचा अहंकार कशासाठी?" 

Congress Slams Modi Government Over Farmers : मोदीजी, तुम्ही दोहामध्ये (कतार) तालिबानशी चर्चा करू शकतात. तर मग दिल्लीच्या सीमेवर दहा महिन्यांपासून बसलेल्या अन्नदातांशी बोलत का नाही? हा सत्तेचा अहंकार कशासाठी?, असा सवाल केला आहे. ...