लग्नानंतर संबंधित पती-पत्नी अत्यंत आनंदात जगत होते. त्यांनी शहरात घर बांधण्याचे स्वप्नही पाहिले होते. यासाठी पतीने गावातील शेत विकले आणि आलेले सर्व पैसे पत्नीच्या खात्यात जमा केले. यावेळी, पत्नीच विश्वासघात करेल, असे त्यला कधीच वाटले नव्हते. ...
देशातील एक राज्य पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधी या योजनेच्या अंमलबजावणीला विरोध केला होता. मात्र, गेल्या वेळीच हे राज्यही या योजनेत सामील झाले. (PM kisan sanman nidhi yojana) ...
आपल्या यशात आई-वडिलांच्या कष्टाचं मोठं योगदान आहे, हे समाधान यांनी लक्षात ठेवलं. म्हणूनच, लांजा येथील आपल्या तहसिल कार्यालयात जेव्हा त्यांचे वडिल आले, तेव्हा वडिलांना खुर्चीवर बसविण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. ...
PM Kisan Samman Nidhi : यासंदर्भात, आता 42.16 लाख अपात्र शेतकऱ्यांकडून एकूण 2992.75 कोटी रुपयांची रिकव्हरी करायची आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत सांगितले. ...
दरे हे बामणोली येथून समोरच शिवसागर जलाशयाच्या पलीकडील काठावर वसलेले एक दुर्गम खेडेगाव आहे. मात्र, आपल्या गावावर प्रत्येकाचं प्रेम असतं, ते प्रेम मंत्री महोदयांनीही व्यक्त केलं. ...