Nagpur : मराठवाड्यात यंदा पुराने कहर केला. नागपूरसह विदर्भात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. ...
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना पाणी आले होते. या पाण्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. ...