Soybean Market Update : गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माती झाली आहे. खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सोयाबीनचे दर घसरले; पण सध्या खाद्यतेलाला तेजी असतानाही प्रतिक्विंटल चार हजार रुपयांच्या खाली सोयाबीनचे दर आले आहेत. ...
राज्यातील अनेक साखर कारखान्यांना सध्या मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. या साखर उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी कारखान्यांकडील मुदत कर्जाचे पुनर्गठण करावे. ...
अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जात असून यातून पात्र लाभार्थ्याला नवीन विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. ...
सकाळी, पहाटे किंवा दुपारनंतर शेताशेतातून भलरी गीताचे स्वर कानी पडत होते आणि लांबून येणाऱ्या जाणाऱ्यांना शेतकरी या ठिकाणी सुगीचे काम करीत आहेत, याचा अंदाज येत असे. ...
सध्या ८६०३२ हा उसाचा वाण रसवंती आणि साखर कारखान्यांमध्ये प्रसिद्ध आहे. अनेक शेतकरी या उसाची लागवड करून रसवंतीसाठी देतात. तर हा ऊस गोड असल्यामुळे या उसाला डुक्करांचा त्रास सहन करावा लागतो. ...