लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतजमीन वाटपाचा 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर सुटला - Marathi News | The dispute over the distribution of agricultural land which started in 1954, has finally been resolved after 70 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतजमीन वाटपाचा 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर सुटला

तब्बल 70 वर्षात कुटुंबाच्या चौथ्या पिढीची संख्या 160 पर्यंत पोहोचल्यावर दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात एकमेकांविरोधात वाटपाचा दावा दाखल केला ...

यंदाही नाफेड मार्फत उन्हाळी कांद्याची खरेदी?; भारती पवार यांनी वेधले लक्ष - Marathi News | Purchase of summer onion through Nafed this year too?; Bharti Pawar drew attention | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदाही नाफेड मार्फत उन्हाळी कांद्याची खरेदी?; भारती पवार यांनी वेधले लक्ष

या संदर्भात डॉ. पवार यांनी दिल्ली येथे गोयल यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांची हकीकत कथन केली. ...

शरद पवारांनी रात्रीच फिरवली सूत्र; मणिपूरच्या दंगलीत जतच्या विद्यार्थ्यांना मिळाले 'छत्र' - Marathi News | Sharad Pawar changed the formula at night Jat students got protection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी रात्रीच फिरवली सूत्र; मणिपूरच्या दंगलीत जतच्या विद्यार्थ्यांना मिळाले 'छत्र'

शरद पवार यांनी मनीपुर चे राज्यपाल यांना फोन करून संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सांगितले ...

अंगणात खेळणारी चिमुकली बेपत्ता; दुसऱ्या दिवशी विहिरीत आढळला मृतदेह, घातपाताचा संशय - Marathi News | A little girl playing in the yard suddenly disappeared; The body was found in the well the next day | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अंगणात खेळणारी चिमुकली बेपत्ता; दुसऱ्या दिवशी विहिरीत आढळला मृतदेह, घातपाताचा संशय

घरापासून दूर शेतातील विहिरीत मृतदेह आढळल्याने वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला ...

२ लाख शेतकऱ्यांना मेमध्ये दोनऐवजी ४ हजार मिळणार; पहिला हप्ता खात्यात होणार जमा - Marathi News | 2 lakh farmers will get 4 thousand in May; The first installment will be deposited in the account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ लाख शेतकऱ्यांना मेमध्ये दोनऐवजी ४ हजार मिळणार; पहिला हप्ता खात्यात होणार जमा

सरकारकडून ही योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० रु. मिळणार आहेत. ...

खते, बी-बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, पालकमंत्री रविंद्र चव्हाणांनी दिले निर्देश  - Marathi News | File cases against those who cheat farmers in fertilisers, seeds, Guardian Minister Ravindra Chavan instructed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खते, बी-बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, पालकमंत्री रविंद्र चव्हाणांनी दिले निर्देश 

फसवणुकीची प्रकरणे उघडकीस आणून देणाऱ्यास बक्षीस  ...

हत्या की आत्महत्या; शेतकरी पती-पत्नीचा घरात मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Murder or suicide; shock after the dead bodies of farmer husband and wife were found in their house | Latest beed News at Lokmat.com

बीड :हत्या की आत्महत्या; शेतकरी पती-पत्नीचा घरात मृतदेह आढळल्याने खळबळ

मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. ...

रोहयो कामांवर बीडीओंचा बहिष्कार; ३५० ग्रामपंचायतीतील मजुरांसह लाभार्थी शेतकऱ्यांची गैरसोय - Marathi News | BDO'S boycott of Rohyo works; Inconvenience of beneficiary farmers including laborers of 350 Gram Panchayats | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रोहयो कामांवर बीडीओंचा बहिष्कार; ३५० ग्रामपंचायतीतील मजुरांसह लाभार्थी शेतकऱ्यांची गैरसोय

ग्रामपंचायत स्तरावरील १२०० कामे बंद पडली आहेत ...