लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

सिंधुदुर्गातील ५ हजार शेतकऱ्यांना मोफत भरड धान्य वाटप करणार, अतुल काळसेकर यांची माहिती - Marathi News | 5 thousand farmers of Sindhudurga will be distributed free of charge, Information from Atul Kalsekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील ५ हजार शेतकऱ्यांना मोफत भरड धान्य वाटप करणार, अतुल काळसेकर यांची माहिती

प्रोत्साहन अनुदान, खावटी कर्जमाफी लवकरच मिळणार ...

अवकाळीमुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पंचनामे होऊनही मदत मिळेना - Marathi News | Weather-damaged farmers await relief; There was no help even after Panchnama | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अवकाळीमुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पंचनामे होऊनही मदत मिळेना

सरकार एकीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा करत आहे. परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही आहे. ...

एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय - Marathi News | A day's salary for Baliraja! Decision to cut wages of employees to help farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात ...

नियमांकडे दुर्लक्ष; १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, दोघांचे कायमस्वरूपी रद्द - Marathi News | Ignorance of rules; Licenses of 14 agricultural service centers suspended, two permanently cancelled | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नियमांकडे दुर्लक्ष; १४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, दोघांचे कायमस्वरूपी रद्द

कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. ...

सरकारी कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात एक दिवसाचा पगार कमी मिळणार!, जाणून घ्या कारण - Marathi News | Govt employees will get one day salary less next month | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकारी कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात एक दिवसाचा पगार कमी मिळणार!, जाणून घ्या कारण

कपातीवर शासकीय कर्मचारी म्हणतात.. ...

कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ - Marathi News | Farmer families affected by suicide will get preferential benefit of government schemes | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ

कुटुंबांच्या आर्थिक स्थिरतेसाठी लातूर सीईओंच्या सूचना ...

९१ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज; नवीन खातेदार केवळ ३७६५ - Marathi News | Crop loan to 91 thousand farmers; 3765 for new account holders only | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :९१ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज; नवीन खातेदार केवळ ३७६५

नुतनीकरण केल्यामुळेच वाढला पीककर्ज वाटपाचा टक्का ...

Akola: शेतकऱ्यांना कपाशी बियाणे तत्काळ उपलब्ध करून द्या, शिवसैनिकांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात धडक - Marathi News | Akola: Make cotton seeds available to farmers immediately, Shiv Sainiks strike District Superintendent Agriculture Officer office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना कपाशी बियाणे तत्काळ उपलब्ध करून द्या, शिवसैनिकांचं आंदोलन

Akola: शिवसेना (ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्त्वात बुधवार, दि. २१ शिवसैनिकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक देत निवेदन दिले. ...