लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

हत्तींचा कळप परत जाईना, शेतकऱ्यांना चैन पडेना ! - Marathi News | The herd of elephants did not go back, the farmers did not feel at ease! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हत्तींचा कळप परत जाईना, शेतकऱ्यांना चैन पडेना !

शिवरामटोला, भरनोली येथील शेतपिकांचे नुकसान : वन विभागाने वाढविली गस्त ...

सिंचनातल्या समस्यांवर 'ही' सरकारची योजना शेतकऱ्यांना देते ९०% अनुदान, कसा कराल अर्ज? पात्रता काय? जाणून घ्या.. - Marathi News | 'This' government scheme gives 90% subsidy to farmers on irrigation problems, how to apply? What are the qualifications? Find out.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिंचनातल्या समस्यांवर 'ही' सरकारची योजना शेतकऱ्यांना देते ९०% अनुदान, कसा कराल अर्ज? पात्रता काय? जाणून घ्या..

सिंचनाची सोय व्हावी आणि भारनियमनापासून सुटका व्हावी यासाठी बनवण्यात आलेल्या पीएम कुसुम योजनेविषयी जाणून घेऊया...   ...

कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करा, स्मार्ट योजनेंतर्गत ३ कोटींपर्यंत अनुदान घ्या - Marathi News | Start an agro processing industry, get subsidy up to 3 crores under SMART Yojana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करा, स्मार्ट योजनेंतर्गत ३ कोटींपर्यंत अनुदान घ्या

शेतकऱ्यांच्या मालाचा दर्जा वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने स्मार्ट योजना सुरू केली आहे. ...

पेरणीचा खर्च पाण्यात; दुबार पेरणी करणार कशी? शेतकरी पेचात - Marathi News | Sowing costs in water; How to replant? Farmers in trouble | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पेरणीचा खर्च पाण्यात; दुबार पेरणी करणार कशी? शेतकरी पेचात

पिके पाण्याखाली, पेरणीचा कालावधी संपल्यात जमा ...

जळकोटात अतिवृष्टी; पिकांसह मातीही गेली वाहून; शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं - Marathi News | Heavy rains in Jalkot; The soil was washed away with the crops! Water entered the farmer's house | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जळकोटात अतिवृष्टी; पिकांसह मातीही गेली वाहून; शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं

जळकोट तालुक्यात जवळपास पाच तास पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. ...

शेतात वीज पडून सुनेचा मृत्यू;सासू-सासरे जखमी, भोयरटोला येथील घटना - Marathi News | Daughter-in-law dies due to lightning in the field mother-in-law and father-in-law injured incident at Bhoyartola | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतात वीज पडून सुनेचा मृत्यू;सासू-सासरे जखमी, भोयरटोला येथील घटना

रोवणीचे काम सुरु असताना घडली घटना ...

'वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा'; भर पावसात शेतकऱ्यांचा विभागीय वनअधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | manage wild animals; Farmers march on Divisional Forest Officer office in heavy rain | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा'; भर पावसात शेतकऱ्यांचा विभागीय वनअधिकारी कार्यालयावर मोर्चा

बहुतांश भागात वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत असून शेतकऱ्यांवर वन्य प्राणी हल्ला करीत आहेत. ...

पावसाचा कहर, कपाशीचे शेत नेले खरवडून; शेतात नालासदृश स्थिती  - Marathi News | The havoc of the rains, the cotton fields were scraped away A drain-like condition in the fields | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पावसाचा कहर, कपाशीचे शेत नेले खरवडून; शेतात नालासदृश स्थिती 

कोरपना तालुक्यातील हिरापूर येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ...