लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

"परवडत नसल तर कांदा खाऊ नका, २-४ महिने काही बिघडत नाही" - Marathi News | "If you can't afford it, don't eat onions, nothing goes wrong in 2-4 months", Says Dada bhuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"परवडत नसल तर कांदा खाऊ नका, २-४ महिने काही बिघडत नाही"

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, दर पडणार नाहीत, याची काळजी सरकारच्यावतीने घेतली जाईल ...

Video: नादखुळा! पठ्ठ्याने चक्क पोकलेन मशिनच्या खोऱ्यालाच बांधला झोका - Marathi News | Nadkhula! The swing was tied to the hand of the poklane machine | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: नादखुळा! पठ्ठ्याने चक्क पोकलेन मशिनच्या खोऱ्यालाच बांधला झोका

आष्टी तालुक्यातील घाटपिंपरी येथील झोक्याचा व्हिडिओ व्हायरल. ...

साखर कारखान्याअभावी शेतकरी ऊस सोडून धानात झाले व्यस्त - Marathi News | In the absence of sugar mills, farmers left sugarcane and became busy with paddy | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साखर कारखान्याअभावी शेतकरी ऊस सोडून धानात झाले व्यस्त

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : जिल्ह्यात उसाचे क्षेत्र केवळ १८१५ हेक्‍टर ...

Akola: शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने वंचित युवा आघाडी आक्रमक! - Marathi News | Akola: As the farmers are not getting urea fertilizer, the deprived youth front is aggressive! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने वंचित युवा आघाडी आक्रमक!

Akola: शेतकऱ्यांना युरीयाचे खत मिळत नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने आक्रमक भूमिका घेत सोमवार, दि.२१ ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात धडक देत घेराव घातला. ...

शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणालींसाठी राष्ट्रीय परिसंवाद - Marathi News | Grand National Symposium on Sustainable Millet Production Systems | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणालींसाठी राष्ट्रीय परिसंवाद

“अजैविक ताण व्यवस्थापनातून शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणाली” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दिनांक २२-२३ ऑगस्ट २०२३ रोजी बारामती येथील राष्ट्रीय अजैविक तान व्यवस्थापन संस्थेमध्ये होणार आहे. ...

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्क अध्यादेशाची होळी - Marathi News | Holi of Central Government's Onion Export Duty Ordinance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्क अध्यादेशाची होळी

देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी केंद्राने शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क आकारणी करण्याच्या निर्णयाचा अध्यादेश जारी केला. ...

ऑगस्टमध्ये दशकातील सर्वांत कमी पावसाची नोंद ! पाण्याच्या कमतरेमुळे पिकांनी माना टाकल्या - Marathi News | The lowest rainfall in the decade in August! Crops failed due to lack of water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ऑगस्टमध्ये दशकातील सर्वांत कमी पावसाची नोंद ! पाण्याच्या कमतरेमुळे पिकांनी माना टाकल्या

ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने पिकांना पाण्याचा ताण बसल्याने फुलगळ वाढली असून, हलक्या जमिनीवरील पिके काेमेजत आहे ...

निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी आली, नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | Due to the vagaries of nature, barrenness came, the farmer ended his life in depression | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी आली, नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन

नापिकीमुळे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन ...