लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

महाराष्ट्रात होते इतक्या दुधाचे उत्पादन; बघा कुठला जिल्हा आहे आघाडीवर - Marathi News | How much milk dose Maharashtra produces in a year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात होते इतक्या दुधाचे उत्पादन; बघा कुठला जिल्हा आहे आघाडीवर

राज्यात दुधाचे वर्षाकाठी किती उत्पादन होते, याची अधिकृत माहिती सरकारने दिली आहे. त्यानुसार राज्यातील कोणता जिल्हा दुध उत्पादनात आघाडीवर आहे, हे समजून येईल. ...

टंचाईचे ढग दाटले; लातूर जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी आता पिण्यासाठी आरक्षित ! - Marathi News | A cloud of scarcity loomed; The water in the project in Latur district is now reserved for drinking! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टंचाईचे ढग दाटले; लातूर जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी आता पिण्यासाठी आरक्षित !

पाऊस नसल्याने चिंता वाढली; एमआयडीसीच्या पाण्यात होणार कपात ...

राज्यातील पाणथळ जागांसोबत कांदळवनांच्या संरक्षणासाठी कारवाई करावी - Marathi News | Action should be taken for the protection of Kandal forests along with wetlands in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पाणथळ जागांसोबत कांदळवनांच्या संरक्षणासाठी कारवाई करावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाच्या बैठकीत निर्देश ...

जिल्ह्यात ५२६ लम्पीबाधित; ३० जनावरांचा मृत्यू - Marathi News | 526 lumpy affected in the district; 30 animals died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ५२६ लम्पीबाधित; ३० जनावरांचा मृत्यू

आतापर्यंत ३० जनावरे दगावली असून, ५५ जनावरांची स्थिती गंभीर आहे.  ...

पशुपालकांसाठी महत्त्वाची माहिती; महाराष्ट्रात आहेत जनावरांचे इतके डॉक्टर - Marathi News | how many veterinary doctors are in Maharashtra? here is info | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांसाठी महत्त्वाची माहिती; महाराष्ट्रात आहेत जनावरांचे इतके डॉक्टर

महाराष्ट्रात काही ठिकाणी पुरेसे जनावरांचे डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या पशुपालकांच्या तक्रारी असतात. मात्र केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने हा दावा खोडून काढला आहे. ...

पावसाने ओढ दिल्याचे पडसाद; पिक वाळू लागल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | The impact of the rain; A smallholder farmer ended his life due to crop failure | Latest beed News at Lokmat.com

बीड :पावसाने ओढ दिल्याचे पडसाद; पिक वाळू लागल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवले जीवन

आधीचे कर्ज आणि यंदा पाऊस नसल्याने शेतीतून उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी चिंतेत होता ...

तहानलेलं काळवीट विहिरात पडले, प्राणीमित्राने जीव धोक्यात घालून दिले जिवदान! - Marathi News | Thirsty antelope fell into the well, animal friend risked his life and gave his life! | Latest beed News at Lokmat.com

बीड :तहानलेलं काळवीट विहिरात पडले, प्राणीमित्राने जीव धोक्यात घालून दिले जिवदान!

आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील घटना ...

कापूस,सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांसाठी ५२४ कोटींचा आराखडा - Marathi News | 524 crore scheme for cotton and soybean producing districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस,सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांसाठी ५२४ कोटींचा आराखडा

शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी आराखडा सादर करण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश. ...