लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शिवारात हिरव्या चाऱ्याचा अभाव; टंचाईमुळे उसाला ३२०० चा भाव - Marathi News | Lack of green fodder in field; 3200 rate for sugarcane due to scarcity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिवारात हिरव्या चाऱ्याचा अभाव; टंचाईमुळे उसाला ३२०० चा भाव

चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. मका, कडवळ चाऱ्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे हिरवा चारा म्हणून उसाचा वापर होऊ लागला आहे. ...

ई-पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन, शेतकरी नोंदणीपासून वंचित - Marathi News | E-Peak pahani Inspection servers down, farmers deprived of registration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई-पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन, शेतकरी नोंदणीपासून वंचित

आठ दिवसांपासून सर्व्हर डाऊन, नेटवर्कची अडचण निर्माण झाली असल्याने अनेक शेतकरी पिकांची नोंद करू शकले नाही. ...

सेंद्रीय आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न - Marathi News | Income of lakhs from organically grown mango orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेंद्रीय आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे.  ...

हिरवळीच्या खतांनी समृद्ध करा मातीचे आरोग्य - Marathi News | Enrich soil health with green manures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिरवळीच्या खतांनी समृद्ध करा मातीचे आरोग्य

सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना आपण सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर करत असताना आपण आपल्या शेतामध्ये हिरवळीचे खत वापरणे गरजेचे आहे.  ...

सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन - Marathi News | Identification and management of soybean leaf eating pests | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन

या पिकाखालील वाढलेले मोठे सलग क्षेत्र, नेमक्या जातींचा अंतर्भाव व एकाच शेतात तीच ती पिके घेणे यामुळे सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. ...

राज्यस्तरीय मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन, विविध व्याख्यानांचे आयोजन - Marathi News | Guiding farmers in state level meetings, organizing various lectures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यस्तरीय मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन, विविध व्याख्यानांचे आयोजन

बदलत्या हवामानाचा मुकाबला करत आर्थिक उन्नतीसाठी करावयाच्या उपायोजनांसाठी नाशिकमध्ये राज्यस्तरीय      शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला असून पंधरा ... ...

सात एकर सोयाबीनवर फिरवला रोटर; पाउस पडेना म्हणून शेतकरी हतबल  - Marathi News | A rotor turned on seven acres of soybeans Farmers are desperate due to lack of rain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सात एकर सोयाबीनवर फिरवला रोटर; पाउस पडेना म्हणून शेतकरी हतबल 

पावसाने मोठ्या प्रमाणात खंड दिल्याने खरीप हंगामातील ही पिके पावसाअभावी जवळपास वाया गेली आहेत. ...

पिकांनी टाकल्या माना, सोयाबीन करपले; शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | loss of Soybean crop due to low rainfall; Farmers' worries increased | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पिकांनी टाकल्या माना, सोयाबीन करपले; शेतकऱ्यांची चिंता वाढली

ऑगस्ट महिन्यात सरासरी २ ते ६ दिवस तुरळक पाऊस : जुलैतील अतिवृष्टी, ७२ हजार हेक्टर बाधित ...