अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळं नाशिक व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव देखील चिंतातूर झाले असून धरणांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नाहीये. ...
हवामानाशी सामना करताना, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने, गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात 'मविप्र' राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ...
संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पोलिस पथकाने तपास करत ठिबक सिंचनचे पाइप चोरणाऱ्या दोघांना पकडले. ...