पीक जवळजवळ साधारणत: ५० ते ६० दिवसांपर्यंत आहे. या पीकवाढीच्या कालावधीत पिकाला सर्वांत जास्त अन्नपुरवठा आवश्यक आहे; परंतु ज्या भागामध्ये मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मूळकुज, खोडकुज, चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. ...
सोयाबीन पीक फुलोरा, तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. या पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही माशी रस शोषण करणाऱ्या गटातील कीड आहे. ही माशी 'यलो मोझॅक' रोगाचा प्रसार करते. ...
सध्या राज्यात भेसळखोरांना पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, शिवाय असे दूध स्वीकारणाऱ्यांनाही सहआरोपी करण्याचे आदेश दिले आहेत. ...
गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा पुन्हा उद्रेक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. १ एप्रिल ते १ ऑगस्टपर्यंत ५२ हजार जनावरे बाधित झाली असून त्यापैकी चार हजार चारशे जनावरांचा यामुळे मृत्यू झाला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील कांदा अनुदानाची रक्कम ४३५ कोटींपेक्षा अधिक असल्याने टप्प्याटप्याने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मात्र, दहा हजारांचा पहिला हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ...