लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

शेतकरी बंधूंनो नैराश्य आलंय? काळजी नको, इथे करा संपर्क - Marathi News | Inspiration Project for Farmer Counseling | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बंधूंनो नैराश्य आलंय? काळजी नको, इथे करा संपर्क

प्रेरणा प्रकल्प-शेतकरी समुपदेशन आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत गावातील आशांमार्फत सर्वेक्षण करण्यात येवुन नैराश्यग्रस्त लोकांचा शोध घेण्यात येतो व त्यांचे मार्फत पुढील उपचाराकरीता व्यवस्था करण्यात येते. ...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी रोख १० हजार रुपये देण्याची एकनाथ खडसे यांची सभागृहात मागणी - Marathi News | Eknath Khadse's demand in the hall to give 10 thousand rupees per hectare subsidy to the farmers of Marathwada for sowing. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी रोख १० हजार रुपये देण्याची एकनाथ खडसे यांची सभागृहात मागणी

पेरणीच्या वेळीस शेतकऱ्याला रोख रक्कम देण्यात यावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान दिलं पाहिजे अशी शिफारस एका अहवालात करण्यात आली आहे. ...

'पाऊस लांबला, उत्पादन कमी होणार'; आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याने संपविल जीवन - Marathi News | 'Rains prolonged, production will decrease'; A farmer in financial distress will end his life | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'पाऊस लांबला, उत्पादन कमी होणार'; आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याने संपविल जीवन

हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील घटना ...

हृदयद्रावक! दर ३० तासांत एक शेतकरी कवटाळतोय मृत्यूला; सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात - Marathi News | Heartbreaking A farmer dies every 30 hours Most farmer suicides in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हृदयद्रावक! दर ३० तासांत एक शेतकरी कवटाळतोय मृत्यूला; सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात

अमरावती जिल्ह्यात वर्षभरात कमी झालेले शेतकरी आत्महत्याचे सत्र पुन्हा वाढले आहे. ...

बीडमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी पोतराज आंदोलन - Marathi News | Potraj agitation to help suicide victims in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी पोतराज आंदोलन

पंधरा दिवसांच्या आत मदत देण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी ...

खचू नका, पेरते व्हा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून मोफत बियाणे - Marathi News | Do not be weary, sow; Free seeds from Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad to suicide farmers families | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खचू नका, पेरते व्हा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून मोफत बियाणे

प्रथमच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद उपकरातून खर्चणार १० लाखांचा निधी ...

पाऊस लांबला, पेरणी खोळंबली; आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने संपवलं जीवन - Marathi News | The rains are prolonged, the sowing is interrupted; A desperate farmer commits suicide by jumping into a well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाऊस लांबला, पेरणी खोळंबली; आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने संपवलं जीवन

वेळेवर पेरणी झाली नाही तर उत्पन्न हाती पडणार नाही आणि उत्पन्न मिळाले नाही तर डोक्यावरील कर्जाचा डोंगर फिटणार कसा? ...

कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ - Marathi News | Farmer families affected by suicide will get preferential benefit of government schemes | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ

कुटुंबांच्या आर्थिक स्थिरतेसाठी लातूर सीईओंच्या सूचना ...