लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात - Marathi News | In Maharashtra, most farmers suicides in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात

देशात सर्वाधिक शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. ...

तुळजापूर तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Tuljapur taluka busted with debt woes | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

तीन महिन्यांत ६३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्य शासनाची कबुली - Marathi News |  639 farmers suicides, state government confession within three months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन महिन्यांत ६३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्य शासनाची कबुली

१ मार्च ते ३१ मे २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यामध्ये तब्बल ६३९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. यातील अवघे २९ टक्के प्रकरणेच मदतीसाठी पात्र ठरली असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. ...

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

बारामती तालुक्यातील दंडवाडी येथील शिवाजी बबन चांदगुडे (वय ६५) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. १३) सकाळी घडली. ...

विष घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू - Marathi News | Death during the treatment of a poisoned farmer | Latest beed News at Lokmat.com

बीड :विष घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कर्जबाजारीपणाला कंटाळून विष घेतलेल्या अशोक अंबादास गायकवाड (रा.राजपिंप्री ता.गेवराई) या शेतकºयाचा बुधवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे घडली.गायकवाड गे ...

राज्यात दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 6 महिन्यांत 1307 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन - Marathi News | 7 farmers commits suicide a day in maharashtra 1307 cases till the end of june this year 2018 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 6 महिन्यांत 1307 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत ...

हमीभावाची सदोष पद्धतच शेतकरी आत्महत्येला कारणीभूत - Marathi News | The defective method of assimilating causes farmers to commit suicides | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हमीभावाची सदोष पद्धतच शेतकरी आत्महत्येला कारणीभूत

शेतीमालाचे किमान शेतीभाव ठरविण्याची पद्धत हीच शेतकरी आत्महत्येला कारणीभूत ंआहे असा आरोप एकच मिशन शेतकरी आरक्षणचे संस्थापक शैलेश अग्रवाल यांनी केला. येथील गौतीर्थ प्रकल्पाचे सभागृहात व पिपरी येथे एकच मिशन शेतकरी आरक्षणच्या किसान चौपाल कार्यक्रमात ते श ...

बळीराजाची सुलतानी थट्टा, पीकविम्यापोटी 10 रुपयांची मदत - Marathi News | Baliraja Sultani joke, 10 rupees for pyvimayama help | Latest beed News at Lokmat.com

बीड :बळीराजाची सुलतानी थट्टा, पीकविम्यापोटी 10 रुपयांची मदत

सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थट्टा केल्याचाच प्रकार उघडकीस आला आहे. येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे टाकण्याची प्रकिया सुरु आहे. मात्र, या शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 रुपयांपेक्षाही कमी पीकविमा जमा झाला आहे. ...