लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

सिल्लोड येथे कर्जबाजारीपणास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Young farmer suicides in Sillod bore debt woes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोड येथे कर्जबाजारीपणास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

जळगाव जिल्ह्यातील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News | Two debt-less farmers suicides in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या जिल्ह्यातील दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना गुरुवारी घडल्या. ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Aged farmer suicides due to indebtedness | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

पाटोदा तालुक्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ...

भूम तालुक्यात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Bhum taluka | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भूम तालुक्यात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

भूम तालुक्यातील पंढरेवाडी येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

भोकरदन तालुक्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Bhokardan taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन तालुक्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

तालुक्यातील पारध बु. येथे सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. ...

सततच्या नापिकीने अंबाजोगाई तालुक्यात युवकाची आत्महत्या - Marathi News | youth suicide in Ambajogai taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :सततच्या नापिकीने अंबाजोगाई तालुक्यात युवकाची आत्महत्या

नापिकी आणि आर्थिक विवंचनेमुळे त्रस्त झालेल्या वीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथे उघडकीस आली आहे. ...

गारखेडा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | farmer suicides at Garakheda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गारखेडा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

येथील देवीदास भगवान राठोड (वय-५७) या शेतकºयाने स्वत:च्या शेताजवळील नालाबांधमधील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार १३ रोजी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

हिंगोलीत सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथील शेतकरी रत्नपारख सिताराम सावंत आत्महत्या केली.  ...