लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide due to crop damage due to rain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

वादळी पावसाने कपाशी व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली. ...

विषारी औषध घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide by taking poisonous drug | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विषारी औषध घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. ...

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी आत्महत्या सुरूच; सोयगावात ३ दिवसात ३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन - Marathi News | Farmers commit suicide in the throes of elections; In 3 days in Soygaon, 3 farmers were committed suicide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी आत्महत्या सुरूच; सोयगावात ३ दिवसात ३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

नापिकी आणि कर्जबाजारीपणातून शेतकरी आत्महत्या ...

शिंदी येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide by poisoning farmers at Shindi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिंदी येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

उत्पन्नात मोठा फटका बसल्याच्या नैराश्यातून शिंदी, ता.भडगाव येथील भाऊसाहेब संतोष देवर े(वय ४५) या शेतकºयाने सोमवारी रात्री कोळगाव रस्त्यालगत एका शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवन संपविले. ...

Maharashtra Election 2019 : शेतकरी आत्महत्या हे पवारांचेच पाप- मुख्यमंत्री - Marathi News | Farmer suicide is Pawar's of power time - CM | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : शेतकरी आत्महत्या हे पवारांचेच पाप- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

बोदवड तालुक्यातील मनूर बुद्रूक येथे शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide at Manur Budruk in Bodawad taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड तालुक्यातील मनूर बुद्रूक येथे शेतकऱ्याची आत्महत्या

मनूर बुद्रूक येथील संतोष श्यामराव पाटील या शेतकºयाने आत्महत्या केली. ...

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides by paying down debt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

देवराव सदाशिव शेळके या शेतकऱ्याने गावातगतच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची २ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. ...

अकोला जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News | Two farmers commit suicide in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

अरुण शेषराव काठोळे रा.गांधीग्राम व नामदेवराव तुळशीराम धर्माळे रा.बांबर्डा असे मृतक शेतकºयांची नावे आहे. ...